malaika arora marathi

VIDEO: ''फक्त लड्डू देणार, मी नाही येणार'' मलायकाच्या इशाऱ्याने सलील कुलकर्णी लाजला

Malaika Arora Zee Marathi Awards: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा हिची. नुकतीच ती झी मराठी अवोर्डमध्ये उपस्थित होती. यावेळी तिचा मराठमोळा अंदाज पाहून प्रेक्षक खूश झाले होते. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Oct 26, 2023, 06:58 PM IST