मकरसंक्रातीच्या हळदी कुंकवात द्या Unique वाण; कमी खर्चात भन्नाट पर्याय
मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांती म्हणजे महिलांना हळदी कुंकूच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रणाचे आकर्षण म्हणजे वाण म्हणून कोणती वस्तू मिळणार आणि कोणती वस्तू देता येईल? हे अनेकदा कळत नाही. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत वाण म्हणून कोणत्या वस्तु देता येतील.
Jan 11, 2025, 01:27 PM ISTMakar Sankranti 2025 : महाभारत युद्धादरम्यान अखेर मकरसंक्रांतीच्याच दिवशी भीष्म पितामहांनी देह का सोडला?
Makar Sankranti 2025 : प्रत्येक सणामागे एक ना अनेक कथा असतात. मकर संक्रांत, उत्तरायणाशी संबंधित अशीच एक कथा सांगितली जाते.
Jan 10, 2025, 02:51 PM IST
Makar Sankranti 2025 : 14 की 15 जानेवारी कधी आहे मकर संक्रांती? जाणून घ्या योग्य तिथी, स्नान - दान शुभ मुहूर्त
Makar Sankranti 2025 : जेव्हा सूर्यदेव हा मकर राशीत संक्रमण करतो. त्यादिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा मकर संक्रांती सणाच्या तिथीबद्दल संभ्रम आहे. यंदा मकर संक्रांतीचा सण 13, 14 की 15 जानेवारी कधी साजरा होणार आहे, जाणून घ्या योग्य तिथी.
Jan 4, 2025, 02:25 PM IST