mahesh babu

8 वर्षांनंतर पुन्हा भारतीय सिनेमात झळकणार प्रियंका चोप्रा; राजामौलींच्या चित्रपटात करणार काम

जगभरात आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही तब्बल 8 वर्षांनंतर भारतीय चित्रपटात दिसणार आहे. प्रियंका सुप्रसिद्ध निर्देशक एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटाचा हिस्सा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Dec 28, 2024, 11:50 AM IST

पत्नीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे 'हा' सुपरस्टार, जो 1000 कोटींच्या चित्रपटात करतोय काम

कोण आहे 'हा' सुपरस्टार, जो 4 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता? जो आता 1000 कोटीच्या चित्रपटामध्ये करतोय काम. जाणून घ्या सविस्तर

Nov 20, 2024, 02:55 PM IST

PHOTO: कोण आहे ही 11 वर्षांची मुलगी? अनंत-राधिकाच्या लग्नात अनेक सेलिब्रेटींबरोबर सेल्फी...

South Actor Mahesh Babu Daughter Photo: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. जगातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. 12 जुलैला मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यासाठी देश-विदेशातील बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी यात हजेरी लावली. या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एक लहान मुलगी अनेक सेलिब्रेटिंबरोबर सेल्फी घेताना दिसतेय. 

Jul 15, 2024, 07:32 PM IST

दाक्षिणात्य हिरो सर्वात खोटारडे! कॅमेरासमोर माणुसकीचा दिखावा; Jr NTR, महेशबाबूचे किस्से

South Film Stars Are Fake: एका मुलाखतीमध्ये सेलिब्रिटींची फोटो काढण्याचा या फोटोग्राफरने अनेक गोष्टींसंदर्भात खळबळजनक विधानं करत काही अभिनेत्यांच्या वागण्याकडे इशाऱ्यांमधून भाष्य केलं आहे. सध्या ही मुलाखत चर्चेत आहे.

Jun 11, 2024, 04:26 PM IST

किती सुंदर! महेश बाबूच्या लेकीचा No Make Up लूक पाहून सगळेच हैराण

Mahesh Babu Family :  दमदार चित्रपट आणि प्रभावी भूमिका यांच्या बळावर महेश बाबूनं कायमच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. असा हा अभिनेता सध्या त्याच्या कुटुंबाला वेळ देत आहे. 

Apr 12, 2024, 01:10 PM IST

लेकीच्या फेक अकाऊंटमुळे महेश बाबू टेन्शनमध्ये, चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

महेश बाबूची लेक सिताराच्या नावाने फेक सोशल मीडिया अकाऊंट बनवण्यात आले आहे. याबद्दल त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

Feb 10, 2024, 05:13 PM IST

महेश बाबूपेक्षा 'इतक्या' वर्षांनी मोठी आहे पत्नी नम्रता शिरोडकर

भारतीय चित्रपटसृष्टीतील पावर कपल म्हणून अभिनेता महेश बाबू आणि पत्नी नम्रता शिरोडकर यांची जोडी मानली जाते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. त्यांच्या लग्नाला इतके वर्ष झाले तरी ते त्यांच्यातील प्रेम काही कमी झालेलं नाही. मात्र, अनेकदा चर्चेचा विषय हे त्या दोघांमध्ये असलेला वयाचा फरक आहे. चला तर जाणून घेऊया....

Jan 22, 2024, 03:21 PM IST

'बॉलिवूडला मी परवडत नाही' म्हणणाऱ्या 'या' दाक्षिणात्य बालकलाकाराला तुम्ही ओळखलं

South Indian child artist : दाक्षिणेतील या बालकलाकारला तुम्ही ओळखलत का? कधी बॉलिवूडमध्ये काम करण्यावरून केलं होतं मोठं वक्तव्य

Jan 2, 2024, 11:59 AM IST

Pushpa ते Animal... 'हे' 6 सुपरहीट चित्रपट नाकारण्यासाठी महेश बाबूने दिलेली थक्क करणारी कारणं

Films Rejected by Mahesh Babu: ही यादी पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

Dec 12, 2023, 04:49 PM IST

अनिल कपूरच्या 'या' वागणुकीमुळे महेश बाबू अवघडला, साऊथ सुपरस्टारने स्टेजवरच जोडले हात

Mahesh Babu Left Stage : हैदराबादमध्ये 'अ‍ॅनिमल'चा रिलीजपूर्व कार्यक्रम होता. मंचावर बॉबी देओल आणि अनिल कपूर होते. त्यानंतर अनिल कपूरने साऊथ सुपरस्टार महेश बाबूला काहीतरी करून दाखविण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे अभिनेत्याला स्टेजवरच लाज वाटली. व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या काय आहे प्रकरण.

Nov 28, 2023, 12:31 PM IST

रणबीर कपूरने महेश बाबूला दाखवला राहाचा फोटो! या व्हिडीओला बघून असंच काहीसं वाटतंय

Ranbir Kapoor Show Raha Picture : अ‍ॅनिमलच्या रिलीजपूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रणबीर आणि महेश बाबू अशा पद्धतीने बोलले की जणू आरके मुलगी राहाचा फोटो दाखवत आहेत. हा फोटो सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

Nov 28, 2023, 11:53 AM IST

प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचा शाही साखरपुडा, पाहा होणार नवरा कोण आहे?

venkatesh daggubati : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे वेंकटेश दग्गूबाती यांच्या मुलीच्या साखरपुड्याची. यावेळी त्यांच्या साखरपुड्याला बऱ्याच मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या जावयाबद्दल. 

Oct 26, 2023, 09:04 PM IST

Animal साठी रणबीर नव्हे 'या' साऊथ स्टारला घेणार होते दिग्दर्शक; यापूर्वी 'गझनी' नकारणारा हाच!

रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या झलकसह 'एनिमल'चा टीझर प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. चित्रपटातील रणबीर कपूरचा लूक वेगळा आहे. संदीप रेडी वंगा याआधी 'कबीर सिंग' घेऊन आला आहे आणि त्यात त्याने शाहिद कपूरसारखचं कॅरेक्टर उचलून धरलं आहे. एनिमल हा सिनेमा यावर्षी 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Sep 29, 2023, 12:58 PM IST

नागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?

चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत.  आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.

Aug 24, 2023, 06:50 PM IST

महेश बाबूच्या सितारानंतर 'तारा' ठरली लकी, झळकली Times Sqaure वर! पाहा कोणाची आहे मुलगी?

Tara on Times Sqaure: महेश बाबू यांच्या सितारानंतर आता या अभिनेत्याची लाडकी लेक आता टाईम्स स्केअवर झळकताना दिसते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की यावेळी तिची एवढी चर्चा का रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 4, 2023, 11:31 AM IST