PHOTO: कोण आहे ही 11 वर्षांची मुलगी? अनंत-राधिकाच्या लग्नात अनेक सेलिब्रेटींबरोबर सेल्फी...
South Actor Mahesh Babu Daughter Photo: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. जगातील सर्वात महागड्या विवाह सोहळ्यांपैकी हा एक होता. 12 जुलैला मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यासाठी देश-विदेशातील बड्या हस्ती सहभागी झाल्या होत्या. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी यात हजेरी लावली. या विवाह सोहळ्याचे अनेक फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एक लहान मुलगी अनेक सेलिब्रेटिंबरोबर सेल्फी घेताना दिसतेय.
राजीव कासले
| Jul 16, 2024, 11:27 AM IST
2/8

अनंत-राधिकाच्या लग्नाचे अेक फोटो आणि व्हिडिओ सोश मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातल्या अनेक फोटोंमध्ये एक अकरा वर्षांची मुलगी बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांबरोबर फोटो काढताना दिसत आहे. एका फोटोत ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या मुलीला गळाभेट करताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर गोड स्माईल दिसतेय. हा फोटो लोकांच्या पसंतीस पडला आहे.
3/8

4/8

5/8

6/8

7/8
