maharashtra

थंडीनं मारली दडी, आठवडी सुट्ट्यांच्या मुहूर्तावर कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त

Maharashtra Wetaher News : उत्तरेकडे थंडी, दक्षिणेकडे पाऊस, पश्चिमेकडे दमट वातावरण.... राज्यासह देशात एकाच वेळी अनुभवायचा मिळताहेत हवामानाची कैक रुपं. 

 

Jan 18, 2025, 07:47 AM IST

ढगाळ वातावरण पाठ सोडेना; तापमानवाढीमुळं हवामानात झपाट्यानं बदल, थंडी खरंच परतीच्या वाटेवर?

Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात सातत्यान होणारे बदल आता मोठ्या फरकानं वाढले असून, बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाचा आकडाही वाढताना दिसत आहे. 

 

Jan 17, 2025, 07:14 AM IST

Maharashtra Weather News : उत्तरेकडील पावसाचा महाराष्ट्रावर असाही परिणाम; राज्यात अनपेक्षित हवामान बदल, पाहा सविस्तर वृत्त...

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. किमान आणि कमाल तापमानाचा एकंदर आकडा पाहता राज्यातून आता थंडी धीम्या गतीनं काढता पाय घेत असल्याची चित्र पाहायला मिळत आहेत. असं असलं तरीही हिवाळ्याच्या निरोपाचा क्षण मात्र अद्यापही दूर आहे हे नाकारता येत नाही. 

Jan 16, 2025, 08:39 AM IST

महाराष्ट्रात बिबट्यांची नसबंदी होणार? काँग्रेस आमदाराच्या मागणीनंतर वनमंत्री मोठा निर्णय घेणार

महाराष्ट्रात बिबट्यांची नसबंदी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार  सत्यजीत तांबे यांच्या मागणीला वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

 

Jan 15, 2025, 07:06 PM IST

Fact Check: महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती? 26 जानेवारीला घोषणा होणार? खरं काय जाणून घ्या

Fact Check: महाराष्ट्रात आणखी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jan 15, 2025, 03:00 PM IST

Maharashtra Weather News : उत्तरायणात हवामान बदलांचे संकेत, ऊन-वारा- पाऊस अन् बरंच काही; पाहा सविस्तर वृत्त

Maharashtra Weather News : दिवस मोठा आणि रात्र लहान अशा नैसर्गिक चक्राला आता सुरूवात झाली असून, हवामानावरही या स्थितीचा परिणाम होताना दिसत आहे. 

 

Jan 15, 2025, 08:08 AM IST

'छत्रपतींना जन्म देणाऱ्या महाराष्ट्रात शहांनी ‘गांडुळां’ची..'; 'त्या' भाषणावरुन ठाकरेंची सेना आक्रमक

Amit Shah Speech In Shirdi: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी त्यांच्या संकटकाळात मोदी-शहांना मदत केली, अशी आठवणही ठाकरेंच्या शिवसेनेनं करुन दिली आहे.

Jan 14, 2025, 08:00 AM IST