maharashtra

'असं' असेल महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ, गुजरातचा स्पष्ट प्रभाव

सत्तास्थापनेआधीच मंत्रिमंडळाची माहिती समोर; पाहा नेमकी कोणती माहिती वळवतेय नजरा? 

 

Nov 26, 2024, 11:27 AM IST

लोकल प्रवाशांना मोठा दिलासा; रेल्वे विभागाच्या एका निर्णयामुळं होणार मोठे बदल, काही दिवसातच...

Mumbai Railway : मध्य रेल्वेनं असा कोणता निर्णय घेतला, ज्यामुळं प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर होणार आहेत थेट परिणाम? कधीपासून होणार हे बदल? 

Nov 26, 2024, 11:05 AM IST

Maharashtra Weather News : मुंबईत गारठा; कोकणासह राज्याच्या कैक भागांमध्ये हुडहुडी, 'इथं' मात्र वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather News :  राज्यातील निच्चांकी तापमानाचा आकडा पाहून म्हणाल, काश्मीर, हिमाचलला कशाला जायचं? इथं महाराष्ट्रातच पडलीये कडाक्याची थंडी... 

 

Nov 26, 2024, 06:47 AM IST

महाराष्ट्रातील विज्ञानाला आव्हान देणारे ठिकाण! धो धो पाऊस असो की कडाक्याची थंडी, 12 महिने वाहतात गरम पाण्याचे झरे

Ratnagiri Hot Water Springs : महाराष्ट्र एक असं चमत्कारिक ठिकाण आहे जे विज्ञानासाठी देखील आव्हान आहे. येथे 12 महिने गरम पाण्याचे झरे वाहतात. 

Nov 25, 2024, 09:26 PM IST
Sanjay Raut On Not One Party But MVA Failed In Maharashtra Assebly Election 2024 PT51S

Maharashtra Weather News : दाट धुकं अन् कडाक्याची थंडी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये तापमानात घट?

Maharashtra Weather News : राज्यात थंडीनं पकड मजबूत केली असून, आता हीच थंडी येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

 

Nov 25, 2024, 08:08 AM IST

महाराष्ट्रातील 2 मंदिरं भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल

भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन मंदिरांचा समावेश आहे. जाणून घेऊया ही मंदिरे कोणती? 

Nov 24, 2024, 06:14 PM IST

राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, काही दिवसांतच कडाका वाढणार, कसं असेल राज्यातील हवामान

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. आज कसं असेल हवामान, जाणून घ्या. 

Nov 24, 2024, 07:28 AM IST