maharashtra politics

राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो; अजित पवार यांच्या वादावर शिवतारे यांचे सूचक वक्तव्य

 राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असे सूचक वक्तव्य विजय शिवतारे यांनी केले आहे. यामुळे बारामतीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडणार असल्याचे दिसत आहे. 

Mar 29, 2024, 06:08 PM IST

अजित पवार गटाला धक्का! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव नॉट रिचेबल

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिंडोरीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.  

Mar 29, 2024, 04:53 PM IST

मनोज जरांगे यांना सोबत घेणार आणि... प्रकाश आंबेडकर यांचा भाजपविरोधात जबरदस्त प्लान

वंचित बहुजन आघाडीचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केलाय. त्यामुळे आम्ही वेगळा निर्णय घेत आहोत असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत फारकत घेतलीय.

Mar 29, 2024, 04:10 PM IST

'जेलमध्ये जाण्यापेक्षा...'; प्रफुल्ल पटेलांच्या क्लिनचिटवर शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना  2017 मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात कोणताही सबळ पुरावा न सापडल्याने क्लिनचिट दिली आहे. या निर्णयावर शरद पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे. 

Mar 29, 2024, 02:37 PM IST
Loksabha2024 Chhagan Bhujbal will contest from NCP in Nashik PT1M9S

'अजून किती खोटं बोलणार'; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीची साथ सोडल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना आणखी किती खोटं बोलणार? असा सवाल केला आहे.

Mar 28, 2024, 03:07 PM IST

माढा, अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी; संजय काकडे यांच्या पोस्टमुळे खळबळ

पुण्यातही भाजप उमेदवाराविरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर संजय काकडे नाराज झाले आहेत. समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भेट घेतली. 

Mar 27, 2024, 11:01 PM IST

महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी

जागावाटपावरुन वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटली. वंचितने आघाडीवर घाव घालत नवी खेळी केली आहे. वंचितने थेट जरांगेंसोबत हातमिळवणी केली आहे. 

Mar 27, 2024, 09:28 PM IST