'अजिबात चालणार नाही'; राज ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व देण्याला शिंदे गटाचा विरोध
Shivsena : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचं नेतृत्व सोपवण्याला शिंदे गटातील आमदाराने विरोध केला आहे. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंच हवेत असे शिंदे गटातील आमदारांचे म्हणणं आहे.
Mar 25, 2024, 04:34 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक; मनसे लोकसभा निवडणुकीतून बॅकआऊट करणार?
मनसे लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Mar 24, 2024, 08:53 PM ISTविदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड! राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठं भगदाड पडलं आहे. काँग्रेस (Congress) आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाचा हात सोडला आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजू पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Mar 24, 2024, 07:52 PM ISTमहायुतीचे टेन्शन वाढणार; बच्चू कडू भाजपच्या उमेदवारा विरोधात उमेदवार देणार
बच्चू कडू हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधता उमेदवार देणार आहेत. यामुळे महायुतीत तणाव वाढला आहे.
Mar 24, 2024, 04:59 PM ISTमविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो- प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar On MVA Seat Distribution: मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो. मी त्यांना 4 जागा परत देतोय, असे ते म्हणाले.
Mar 24, 2024, 11:55 AM IST'कुणाच्या बापालाही शक्य नाही'; 400 पारच्या टीकेवर शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर
Maharashtra Politics : भाजपला संविधान बदलण्यासाठी बहुमत हवंय असं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
Mar 24, 2024, 11:05 AM IST
VIDEO | उदयनराजे साताऱ्यातून लढणार, सूत्रांची माहिती
BJP Leader Udayanraje Bhosale to contest Satara Loksabha Seat
Mar 23, 2024, 09:10 PM ISTदक्षिण मुंबईची जागा मनसेला देणार? दिल्लीत महत्वाच्या हालचालींना वेग
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.
Mar 23, 2024, 07:21 PM ISTLoksabha2024:'दिल्लीला जावं लागलं नाही हे जिवंत लोकशाहीचं लक्षण' कोल्हापुरच्या शाहूमहाराजांची प्रतिक्रिया
Not having to go to Delhi is a sign of living democracy is the reaction of Shahumaharaj of Kolhapur
Mar 23, 2024, 06:30 PM IST'येत्या 26 मार्चपर्यंत वाट पाहू, नाहीतर...', प्रकाश आंबेडकरांचा महाविकासआघाडीला अल्टिमेटम
"जर त्यांचाच तिढा सुटणार नसेल तर आम्ही एंट्री करुन काय उपयोग?" असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.
Mar 23, 2024, 05:07 PM ISTAmravati Loksabha 2024 : अमरावतीतून भाजपचाच उमेदवार लढेल, बावनकुळेंचं वक्तव्य
Amravati Loksabha 2024 BJP s candidate will contest from Amravati Bawankules statement
Mar 23, 2024, 02:15 PM ISTSujay Vikhe | अहमदनगरमधील भाजपात अंतर्गत नाराजी कायम ?
Internal displeasure in the BJP in Ahmednagar
Mar 23, 2024, 01:25 PM ISTVIDEO | 'दिसतायत त्यापेक्षा जास्त लोक पक्षात येणार'; शरद पवारांच्या पक्षात मोठं इनकमिंग?
Sharad Pawar On New Joinings As Election Resumes
Mar 22, 2024, 03:55 PM ISTशिवसेना नाही तर भाजपने उमेदवारी द्यावी; विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठामच
आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू, असं शिवतारेंनी म्हटलंय. ही जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय. बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको, असं शिवतारेंचं म्हणणंय.
Mar 22, 2024, 03:48 PM ISTLoksabha2024: भाजपच्या निवडणूक संचलन समितीची सागर बंगल्यावर बैठक
BJP's election management committee meeting at Sagar Bungalow
Mar 22, 2024, 02:00 PM IST