maharashtra news

'मरेपर्यंत आई-वडिलांना...; अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका

Srinivas Pawar on Ajit Pawar : वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं आहे

Mar 18, 2024, 10:06 AM IST

Bhandara News: महिला पोलीस अधिकारी रस्तावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून

Bhandara News : भंडाऱ्याता एका पोलीस अधिकाऱ्याने भररस्त्यात गाडी लावून वाहतूक कोंडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याने पहिल्या पेजवर बातमी येईल का असा सवाल पत्रकाराला करत खाकीची दबंगगिरी दाखवली.

Mar 18, 2024, 09:29 AM IST

कोल्हापुरात भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने चारजण जागीच ठार तर 7 जखमी

Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघातात चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रकने चिरडल्याने चार मजूर ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे हा गंभीर अपघात झाला.

Mar 18, 2024, 08:21 AM IST

'निर्माता आणि दिग्दर्शक...', 'आई कुठे काय करते'चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेचा नवा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं 

Mar 17, 2024, 04:50 PM IST

कारमध्ये घुसला बैल; नंदुरबारमध्ये विचित्र अपघात

नंदुरबारमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. उधळलेला बैल कारची पुढची कार फोडून थेट कारमध्ये घुसला आहे. 

Mar 17, 2024, 04:30 PM IST

युट्यूबर एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांची अ‍ॅक्शन

Elvish Yadav Arrested : युट्यूबर एल्विश यादवला रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी केली अटक 

Mar 17, 2024, 03:50 PM IST

'काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा'; आमश्या पाडवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा म्हणत आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.

Mar 17, 2024, 03:08 PM IST

मुंबई इंडियन्सचे नवे भाऊजी! 'त्या' व्हिडीओवर... आदेश बांदेकरांची हटके कमेंट

Mumbai Indians Tim David on Home Minister Video : मुंबई इंडियन्सच्या त्या व्हिडीओवर आंदेश बांदेकरांची हटके कमेंट...

Mar 17, 2024, 03:03 PM IST

मुसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, IVFने जन्माला आलेली मुलं अशक्त? कशी काळजी घ्याल?

 IVF Treatment : सिद्धू मुसेवालाच्या आईने वयाच्या 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. IVF च्या मदतीने बाळाचा जन्म झाला आहे. आयव्हीएफने जन्म झालेली मुलं असतात कमजोर? कशा पद्धतीने घ्यावी काळजी?

Mar 17, 2024, 01:22 PM IST

'आधी केलं प्रपोज, मग वयावरुन उडवली खिल्ली!' अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

Ameesha Patel : अमीषा पटेलनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या वयावरुन कॉमेडियननं तिची खिल्ली उडवली. 

Mar 17, 2024, 01:12 PM IST

'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल

Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.

Mar 17, 2024, 12:29 PM IST

'ते मला हातोडीनं मारायचे...', लहाणपणी अभिनेत्याला वडिलांकडून मिळाली होती वाईट वागणूक

This Actor's father used to beat him with hammer : या अभिनेत्याला त्याचे वडील लहाण असताना हातोडीनं मारायचे... स्वत: खुलासा करत सांगितलं

Mar 17, 2024, 12:14 PM IST

'पाठीमागच्या आठवणी या...'; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळेंच्या एका भावुक व्हिडीओवर रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. या व्हिडीओवर आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य व राजकीय स्वातंत्र्य आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.

Mar 17, 2024, 10:55 AM IST

3 Idiots : 'त्या' सीनसाठी आमिर, माधवन आणि शरमननं केलं होतं मद्यपान! 15 वर्षांनंतर अभिनेत्यानंच केला खुलासा

R Madhavan on 3 Idiots Drink Scene : आर माधवननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत '3 इडियट्स' मध्ये असलेल्या मद्यपानाच्या 'त्या' सीनविषयी सांगितलं आहे.

Mar 17, 2024, 10:49 AM IST

सिद्धू मुसेवालाच्या घरी हलला पाळणा! वयाच्या 58 व्या वर्षी आईनं दिला मुलाला जन्म

Sidhu Moosewala's Mother gave Birthday to a Boy : सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी.

 

Mar 17, 2024, 09:44 AM IST