देवाभाऊ रिटर्न्स! सत्ता गेल्यानंतर फडणवीसांचे 2024मध्ये जोरदार कमबॅक
Devendra Fadanvis Comeback: देवेंद्र फडणवीसांचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा प्रवास तेवढा सोपा नव्हता.
Dec 4, 2024, 08:34 PM ISTयावेळची सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात सहभागाबद्दलचा सस्पेन्स अखेर दूर
Eknath Shinde on New Cabinet: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहीती झी 24 तासला विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
Dec 4, 2024, 05:16 PM ISTमुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला इतका उशीर का झाला? अखेर भाजपने सांगितलं नेमकं कारण
Maharashta Chief Minister: देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा करण्यात आला आणि अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.
Dec 4, 2024, 01:54 PM ISTMaharashtra Ministers Coat: 5 डिसेंबरला कुणाच्या कोटाची घडी मोडणार?
Government New Ministers Coat: मुख्यमंत्री किंवा मंत्री झाल्यावर शपथविधीला कोण कोणता कोट परिधान करणार याचीच चर्चा असते.
Dec 3, 2024, 08:58 PM IST'मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे जाणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी?' शिवसेनेकडून आली मोठी प्रतिक्रिया
Shiv Sena Reaction On Maharashtra CM Post: 'मुख्यमंत्रीपद फडणवीसांकडे जाणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. यावर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Dec 3, 2024, 07:54 PM ISTEknath Shinde Health: शपथविधीची तयारी अन् एकनाथ शिंदे आजारी
Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदेंच्या आजारपणावर शंका घेणाऱ्या विरोधकांवर शिवसेनेनं पलटवार केलाय.दु
Dec 3, 2024, 06:19 PM ISTमहायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?
Mahayuti Oath Ceremony: भाजपनं अद्याप विधीमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही.
Dec 1, 2024, 09:40 PM IST5 डिसेंबरला शपथविधी! कसा असेल महायुतीच्या मंत्रिपदांचा फॉर्म्युला? जाणून घ्या
महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर समोर आली आहे. गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्राचा नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.
Nov 30, 2024, 07:45 PM ISTMaharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?
Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Nov 29, 2024, 12:52 PM IST