mahaparinirvan din

पश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णय

नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेचे खूप महत्त्वाचे अपडेट्स. पश्चिम रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय, तसेच मेगा भरतीबाबत महत्त्वाची माहिती. 

Dec 1, 2024, 08:30 AM IST

Dr Ambedkar London Home : डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं....Watch Video

Dr Ambedkar London Home Inside Video: डॉ. आंबेडकर १९२०-२१ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना या घरात राहत होते. पाहा बाबासाहेबांच घर आतून कसं दिसतं?

Dec 7, 2023, 10:27 AM IST

'या फोटोतून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा की आपण वाहवत गेलो तर..'; राज ठाकरेंचा सूचक इशारा

Raj Thackeray Message To Maharashtra On Mahaparinirvan Din: 'हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे,' असं म्हणत राज यांनी एक खास फोटो शेअर केला आहे.

Dec 6, 2023, 10:32 AM IST
Mumbai Police All Prepared For Mahaparinirvan Din PT1M13S

पंतप्रधान मोदींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीच्या दिशेनं भीमसागर उसळला. 

 

Dec 6, 2023, 07:52 AM IST

Mahaparinirvan Din 2023:असा झाला होता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा विवाह!

Mahaparinirvan Din 2023: बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या ब्राम्हण समाजविरोधात लढा केला त्याच समाजाची त्यांनी दुसरी पत्नी केली म्हणून अनेकांनी टीका केली होती.

Dec 5, 2023, 06:32 PM IST

Mahaparinirvan Din 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य

Dr Babasaheb Ambedkar Family History : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 2023 रोजी महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. यानिमित्ताने आपण डॉ. भिमराव आंबेडकर यांची वंशावळ पाहूया. 

Dec 5, 2023, 04:02 PM IST

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त; वाहतुकीसाठी 'हे' रस्ते दोन दिवस बंद

Mumbai Traffic Update : 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले होते. तर परिसरातील काही रस्ते दोन दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Dec 4, 2023, 03:58 PM IST

महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी पालिकेकडून 'अशा' असतील सुविधा

Mahaparinirvana Din: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता यासह विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. 

Dec 3, 2023, 02:33 PM IST

मुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर

Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..

Dec 6, 2022, 09:58 AM IST

लोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी

Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. 

Dec 6, 2022, 08:59 AM IST
Followers Of Babasaheb Ambedkar From Bhiwandi Came Walking To Pay Tribute On Mahaparinirvan Din PT3M8S

Video |चैत्यभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

Followers Of Babasaheb Ambedkar From Bhiwandi Came Walking To Pay Tribute On Mahaparinirvan Din

Dec 6, 2021, 02:40 PM IST
Republican Sena Chief Anandraj Ambedkar On Chaos At Chaityabhumi On Mahaparinirvan Din PT3M12S

Video | चैत्यभूमीवर प्रवेश दिला नाही म्हणून हुज्जत

Republican Sena Chief Anandraj Ambedkar On Chaos At Chaityabhumi On Mahaparinirvan Din

Dec 6, 2021, 02:20 PM IST
Today Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din PT3M10S

VIDEO : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन

VIDEO : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन

Dec 6, 2021, 08:00 AM IST