mahaparinirvan din

महापरिनिर्वाण दिन : आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार - महापौर

6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करता येणार आहे. 

Dec 2, 2021, 01:15 PM IST

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारचे नवे नियम जारी

Covid-19 New Strain : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (new variant Omicron) पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी.  

Nov 30, 2021, 03:40 PM IST

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी बांधवांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ स्पेशल ट्रेन

Nov 29, 2019, 09:04 PM IST

बाबासाहेबांचे अनमोल विचार आजच्या काळातही लागू

 बाबासाहेबांचे संदेश स्वातंत्र्यकाळात जेवढे उपयोगी होते, तेवढेच तंतोतंत आजच्या काळातही लागू होतात. 

Dec 6, 2017, 10:54 AM IST

मुंबईत आलेल्या भीमसैनिकांची पावसामुळे गैरसोय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातूनही भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.

Dec 6, 2017, 09:48 AM IST

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमिवर अनुयायांची गर्दी

आज आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्ताने दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकर अनुयायांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातून नागरिक चैत्यभूमिवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत.  दरवर्षीप्रमाणे आजही दादर परीसरात मोठी गर्दी झाली आहे.

Dec 6, 2016, 12:50 PM IST

महापरिनिर्वाण दिनावर ड्रोनची नजर...

मुंबईतील दादर शिवाजी पार्क चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६० व्या महापरीनिर्वाण दिनावर यंदा ड्रोनच्या मार्फत सुरक्षा ठेवली जाणारेये.

Dec 5, 2016, 08:15 PM IST

भीमसैनिकांसाठी पालिकेची जोरदार तयारी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबई महापालिकेनं जोरदार तयारी केलीय. चैत्यभूमी ते दादर चौपाटीपर्यंत विविध नागरी सुविधा पुरवल्या गेल्यात.

Dec 6, 2012, 07:48 AM IST