'भगवानगड धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करेल', अंजली दमानियांचं धनंजय मुंडेंबाबत मोठं भाकीत
आपण धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे भगवानगडाला देणार असून ते पुरावे पाहून भगवानगडच मुंडेंचा राजीनामा मागेल असं दमानिया म्हणाल्या आहेत.
Feb 3, 2025, 08:04 PM ISTPankaja Munde-Namdev Shastri | उंचपुऱ्या व्यक्तिमत्वाला अहंकार समजू नका, पंकजा मुंडे-नामदेवशास्त्रींमध्ये टोलेबाजी
Pankja Dhanjay Namdevshastri On One Stage
Apr 12, 2023, 11:10 AM IST