madhya pradesh board

'...तर तुमच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होतील', तरुण ब्राह्मण दांपत्यांना जाहीर ऑफर

भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना विष्णी राजोरिया यांनी आपण आपल्या कुटुंबांवर लक्ष केंद्रित करणे थांबवल्यामुळे 'धर्मविरोधी' लोकांची संख्या वाढत आहे असं विधान केलं आहे.

 

Jan 13, 2025, 02:58 PM IST