luke wright

दिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार

टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.

May 10, 2024, 04:50 PM IST

निवृत्तीच्या अवघ्या 24 तासांतच 'हा' खेळाडू बनला निवडकर्ता, कोण आहे 37 वर्षाचा खेळाडू?

अवघ्या 24 तासात नशीब पलटलं! राजीनामा दिलेल्या खेळाडूला लॉटरी, थेट निवड समितीत एन्ट्री

Nov 23, 2022, 06:41 PM IST