lpg cylinder

मोठा झटका ! मार्चच्या पहिल्या दिवशी महागाईचा भडका, LPG सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या

LPG Cylinder Price Today : 1 मार्चला मोठा झटका बसला आहे. देशांतर्गत एलपीजी किंमत (LPG Cylinder Price) प्रति सिलिंडर 25 रुपयांनी वाढली आहे.  

Mar 1, 2021, 10:01 AM IST

Paytmची खास ऑफर, फुकटात मिळणार LPG सिलिंडर

LPG सिलिंडर मोफत मिळणार हे ऐकूनच केवढा आनंद होतो. मात्र या सेवेचा लाभ आतापर्यंत घेतला नसेल तर तुमच्याकडे केवळ 2 दिवसच शिल्लक आहेत. 

Jan 29, 2021, 07:48 PM IST

पुन्हा इतक्या रुपयांनी वाढणार एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या

तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या

Dec 16, 2020, 03:17 PM IST

LPGचे नवीन दरः हे सिलिंडर ५५ रुपयांनी महाग झाले, आजपासून नवीन दर लागू होत आहेत

आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा (commercial gas cylinder) दर वाढला आहे. हा सिलिंडर (cylinder) आता ५५ रुपयांना महाग होईल.  

Dec 1, 2020, 03:57 PM IST

जर गॅस सिलिंडर वेळेपूर्वी संपला तर LPG एजन्सीविरोधात, येथे करु शकता तक्रार

LPG सिलिंडर्समध्ये गॅस कमी असल्याच्या तक्रारी वारंवार अनेक वेळा येत असतात.  

Aug 13, 2020, 03:10 PM IST

आता गॅस सिलेंडर whatsappवरही बुक करता येणार

गॅस सिलेंडर बुकिंगसाठी व्हॉट्सऍप सेवा...

May 27, 2020, 12:45 PM IST

खूशखबर : गॅस सिलिंडरच्या किमतीत घसरण

लॉकडाऊन (Lockdown)च्या काळात एक महत्त्वाची बातमी

 

May 1, 2020, 03:54 PM IST

गॅसचा 'भडका'! १००-१५० रुपयांनी दर वाढणार?

२०२० या वर्षामध्ये सर्वसामान्यांना गॅसच्या दरवाढीचा भडका सहन करावा लागू शकतो.

Jan 30, 2020, 11:00 PM IST

दिवाळीआधी घरगुती गॅस सिलेंडर महागला

पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सरकारी कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 1, 2019, 09:06 PM IST

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

आंतरराष्ट्रीय किंमती आणि परकीय चलनातील चढ-उतारांमुळे किंमतीमध्ये वाढ

Nov 1, 2018, 08:58 AM IST

घरगुती सिलेंडर झाला स्वस्त, नागरिकांना दिलासा

नागरिकांसाठी दिलासादायक बातमी

May 2, 2018, 01:55 PM IST

हे करून मिळवा स्वस्त गॅस सिलेंडर, करा बचत!

ई-पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या नोटाबंदीदरम्यान गॅसच्या ऑनलाईन बुकिंगवर सूट दिली होती.

Nov 15, 2017, 08:32 AM IST

सिलिंडरवरील या आकड्याचा अर्थ काय?

 रोज वापरात येणाऱ्या किंवा नेहमी पाहण्यात येणाऱ्या काही वस्तूंवरील माहितीकडे आपण दुर्लक्ष करत असतो.

Oct 20, 2017, 06:11 PM IST

अनुदानित गॅस सिलेंडरचे भाव वाढले

अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५.५७ रुपयांची वाढ झाली आहे.

Apr 3, 2017, 04:09 PM IST

घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महागला आहे. विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत आज रात्री 12 वाजल्यापासून 86 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता गृहिणींना सिलिंडरसाठी अधिक 86 रुपये मोजावे लागणार आहेत.

Mar 2, 2017, 12:14 AM IST