LPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत मोठी अपडेट, आता मोजावे लागणार एवढे रुपये!
LPG Cylinder Price : महागाई झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आता गॅस सिलिंडरच्या दराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महाग असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
May 1, 2023, 09:21 AM ISTLPG Cylinder Price: चांगली बातमी ! LPG सिलिंडरची किंमत घटली, इतक्या रुपयांना मिळणार !
LPG Cylinder Price Reduced: सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मोठी भेट दिली आहे. LPG सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडरची किंमत घटल्याने व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले.
Apr 1, 2023, 07:22 AM ISTCheaper and Costlier Things: 1 एप्रिलपासून काय स्वस्त, काय महाग? पाहा आणि आतापासूनच पैसे वाचवा
Cheaper and Costlier Things: नव्या आर्थिक वर्षात नागरिकांनी खर्चाला आळा घातलेलाच बरा. कारण, काही महत्त्वाच्या गोष्टींचे दर वाढणार आहेत.
Mar 29, 2023, 01:37 PM ISTLPG Cylinder Price Hike: महागाईचा भडका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरात नवे दर..
LPG Cylinder Price Hike : आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीही मोजाव्या लागणार आहेत. 1 मार्चपासूनच घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Mar 1, 2023, 12:06 PM ISTLPG Gas Cylinder Price । महागाईचा भडका, सिलिंडर दरात मोठी वाढ
LPG Cylinder Domestic And Commercial Price Hike
Mar 1, 2023, 11:25 AM ISTLPG Gas Cylinder Price Hike: महागाईचा भडका, घरगुती LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
LPG Gas Cylinder Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा भडका उडणार आहे. घरगुती LPG आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. (LPG Gas Cylinder Price) बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत आणि दिल्लीत पाहा किती असणार आहे.
Mar 1, 2023, 07:11 AM ISTVideo : हातात बॉम्ब घेऊन पाकिस्तानी लोक घर का गाठतायत? कारण वाचून बसेल धक्का...
Pakistan Gas Crisis : पाकिस्तानातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सुरुवातीला हातात इतके मोठे फुगे का घेूऊन जात आहेत याची लोकांना कल्पनाच नव्हती. मात्र आता सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय
Jan 1, 2023, 04:02 PM ISTचांगली बातमी! हजार रुपयांचा एलपीजी सिलिंडर 500 रुपयांना, 'या' तारखेपासून मिळणार लाभ
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, आगामी अर्थसंकल्पात महागाईचा भार कमी करण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Dec 20, 2022, 09:09 AM ISTGas Cylinder Price: मोठा झटका! गॅस सिलिंडर दराबाबत सरकारने घेतला हा निर्णय, कोट्यवधी ग्राहकांना फटका
Gas Cylinder Price Today: महागाईच भडका उडत असताना आता गॅस सिलिंडरचे दर (Gas Cylinder Price) वाढण्याचे संकेत मिळाले आहे. देशभरातील वाढत्या गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Nov 14, 2022, 09:59 AM ISTKnowledge News: गॅस सिलेंडरलाही असते Expiry Date! असं कराल चेक
महानगरातील अनेक घरांमध्ये पाइपलाइनच्या मदतीने घरगुती गॅस पुरवठा केला जातो. असं असलं तरी देशातील जवळपास सर्वच भागात एलपीजी सिलेंडरचा वापर केला जातो. हा सिलेंडर काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं असतं. कारण एखादी चूक महागात पडू शकते. त्यामुळे सिलेंडर घरी येण्यापूर्वी त्याचा वॉल आणि एक्सपायरी डेट चेक करणं महत्त्वाचं आहे.
Nov 1, 2022, 05:11 PM ISTLPG Price : LPG गॅस झाला स्वस्त, जाणून घ्या किती रुपयांना मिळणार सिलिंडर
मुंबईतही सिलिंडरच्या दरात मोठी कपात
Oct 1, 2022, 09:56 AM ISTLPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता वर्षाकाठी मिळणार इतकेच सिलिंडर तर महिन्याला...
LPG Cylinders : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरबाबत महत्वाची बातमी. एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे.
Sep 29, 2022, 10:43 AM ISTआता फक्त 750 रुपयात मिळणार गॅस सिलिंडर, कसं ते जाणून घ्या
देशभरात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशात गृहणींना बजेट सांभाळणं कठीण झालं आहे. पण आता गृहणींसाठी बजेट बातमी आहे.
Aug 23, 2022, 06:39 PM ISTLPG Cylinder : सिलिंडरच्या दरात इतक्या टक्क्यांनी वाढ, किंमत जाणून धक्का बसेल
महागाईने (Inflation) सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. त्यात आणखी एक भर म्हणजे सिलिंडरच्या किमतीतही दरवाढ सुरूच आहे.
Aug 13, 2022, 04:19 PM ISTLPG सिलेंडरला का दिला जातो ठराविक रंग, माहितीये यामागचं कारण?
बारीकसारीक गोष्टीही असतात तितक्याच महत्त्वाच्या.
Jul 29, 2022, 07:29 AM IST