lpg cylinder

मोठी बातमी । महागाईचा भडका, पुन्हा एकदा सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

 LPG cylinder price hiked : पुन्हा एकदा देशात महागाईचा  भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात थेट मोठी वाढ झाली आहे.  

Jul 6, 2022, 08:43 AM IST

LPG Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

जुलै महिन्याची सुरूवात चांगल्या बातमीने झाली आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने LPG Gas Cylinder च्या किंमतींमध्ये कपात केली आहे.

Jul 1, 2022, 10:01 AM IST

Good News : गॅस सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त

LPG Price : LPG सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आज व्यावसायीक वापरावयाचा सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 

Jun 1, 2022, 07:26 AM IST

Diesel petrol prices hike | अखेर पेट्रोल - डिझेलचेही दर वाढलेच; महागाईने गोर-गरीब हैराण

Diesel petrol prices hike: अनेक दिवसांनी पुन्हा  डिझेल-पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर 80 पैशांनी वाढणार आहेत.

Mar 22, 2022, 08:32 AM IST

घरगुती गॅस महागाईने भडकला; आजपासून वाढीव दर लागू, पाहा तुमच्या शहरातील दर

Domestic LPG Cylinder Price Hike : 6 ऑक्टोबर 2021 नंतर प्रथमच आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तुमच्या शहरात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत किती आहे ते जाणून घ्या.

Mar 22, 2022, 07:49 AM IST

नवीन वर्षाची भेट! LPG सिलिंडर थेट 100 रुपयांनी स्वस्त

LPG Cylinder : इंडियन ऑइलने नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. 

Jan 1, 2022, 08:17 AM IST

नवीन वर्ष... अनेक बदल... तेही थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे; जाणून घ्या

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होणार आहेत.

Dec 23, 2021, 11:07 AM IST

LPG Cylinder | स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरचे वजन होणार कमी; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची वाहतूक करताना महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याचे वजन कमी करण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे.

Dec 7, 2021, 03:28 PM IST

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, गॅस सिलिंडर दरात मोठी वाढ

LPG Price Hike : महागाईचा पुन्हा एकदा चांगलाच झटका बसला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हा मोठी झटका बसला आहे.  

Dec 1, 2021, 10:30 AM IST

LPG Subsidy | एलपीजी सिलिंडरवर पुन्हा अनुदान सुरू; आताच खात्यातीत पैसे तपासा

एलपीजी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सबसिडी (LPG Gas Subsidy)आता ग्राहकांच्या खात्यात जमा होत आहे.

Nov 23, 2021, 03:47 PM IST

महागाईचा झटका! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ, व्यावसायिक सिलिंडर 75 रुपयांनी महागला

LPG Price Hike : 1 सप्टेंबरची सुरुवात महागाईच्या झटक्याने सुरुवात झाली आहे. 

Sep 1, 2021, 08:59 AM IST

महिलांसाठी खुशखबर, सिलेंडर बुकिंगवर आता 2700 रुपयांचा फायदा

एलपीजी बुकिंगवर सध्या मोठी ऑफर सुरु आहे. LPG च्या वाढत्या किंमतींमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Aug 15, 2021, 01:58 PM IST

LPG ग्राहकांना मोठा दिलासा ! सरकारने बदलले गॅस सिलिंडरशी संबंधित हे नियम

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे.  

Jul 28, 2021, 06:45 AM IST

महागाईचा मोठा झटका, दुधानंतर आता स्वयंपाकाचा गॅस महागला

 LPG Cylinder - स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. सिलिंडर (Gas Cylinder) महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे 

Jul 1, 2021, 09:24 AM IST

LPG Gas Cylinder मिळत नसेल तर येथे करा तक्रार

आवश्यक वस्तूं घर पोच मिळत नसतील किंवा उपलब्ध होत नसतील, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बऱ्याचदा कंपनींच्या वेगवेगळ्या बदलामुळे ग्राहकांना एलपीजी सिलिंडरचे बुकिंग करायला अडचणी निर्माण होतात.

Mar 23, 2021, 10:52 PM IST