laxmikant berde

'चेकअपला सांगून गेले आणि... ' लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'ती' आठवण सांगून नीलम शिर्के भावूक

'वादळवाट', 'असंभव' सारख्या मालिका तसेच 'पछाडलेला' सारख्या सिनेमांमधून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे नीलम शिर्के. नीलम शिर्के सध्या अभिनय क्षेत्रापासून पूर्णपणेच दूर आहे. आमदार उदय सामंत यांची पत्नी असलेल्या नीलम शिर्के यांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंचा 'तो' किस्सा. 

Dec 7, 2024, 03:09 PM IST

FriendshipDay2024: मनोरंजन विश्वातील 'या' मित्रांच्या जोडीने चाहत्यांना पोट धरुन हसवलं

प्रत्येकाच्या आयुष्यात असा  खास मित्र असतोच असतो,असेच मराठी सिनेविश्वातील मित्रांच्या जोडीने प्रेक्षकांना कधी हसवलं तर कधी डोळ्यात पाणी आणलं. आजच्या मैत्रीदिनानिमित्त या कलाकारांच्या मैत्री बद्दल जाणून घेऊयात. 

 

Aug 4, 2024, 10:01 AM IST

'बरेच मुलं वारसा घेतात पण याने..', दिग्दर्शकाची पोस्ट वाचून अभिनय भावुक

Abhinay Berde : अभिनय बेरडेसाठी नाटकाच्या दिग्दर्शकानं शेअर केली भावुक पोस्ट... लक्ष्मीकांत बेर्डेंचा उल्लेख करत म्हणाला...

May 6, 2024, 06:45 PM IST

हॉलिवूडचा प्रयोग मराठीत: झपाटलेला 3 चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे! पाहा कसं होणार शक्य…

झपाटलेला सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा येणारा तिसरा भाग. महत्त्वाचं म्हणजे या भागात लक्ष्मीकात बेर्डे यांची एन्ट्री होणार आहे. यासाठी मराठी सिनेमात हॉलिवूडने केलेला प्रयोग पाहायला मिळणार आहे. 

May 1, 2024, 05:44 PM IST

अभिनय बेर्डे 'या' तारखेला करणार रंगभूमीवर पदार्पण, नाटकाचे नावही ठरले

अभिनय बेर्डेचं हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणार आहे. 

Apr 20, 2024, 06:25 PM IST

'मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरुन त्याच्यावर ओरडायचं...', मिलिंद गवळींनी सांगितला 'त्या' चित्रपटातील अनुभव

 मिलिंद गवळी यांनी नुकतंच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 17, 2024, 10:45 PM IST

‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डेंना दिली अनोखी मानवंदना

यंदाच्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात मराठी सिने व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. 

Mar 15, 2024, 11:12 PM IST

'आज लक्ष्मीकांत असते तर...', लेकीच्या सिनेसृष्टीतील पदार्पणावर प्रिया बेर्डे भावूक

जर आज लक्ष्मीकांत बेर्डे तर त्यांनी लेकीच्या पदार्पणावर काय प्रतिक्रिया दिली असती, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. 

Feb 23, 2024, 07:14 PM IST

'मी पैशांचा विचार केला नाही, फक्त लक्ष्यासाठी...', वर्षा उसगांवकरांनी सांगितला 'तो' किस्सा

Laxmikant Berde News : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Feb 18, 2024, 09:53 PM IST

'तू कधी लग्न करणार?' लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीने केला खुलासा, म्हणाली 'स्थळ, कपडे आणि...'

सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी स्टार किड्सने लग्नाबद्दल भाष्य केले आहे. 

Feb 1, 2024, 08:55 PM IST

लक्ष्याच्या डान्सवरुन बॉबी देओलने ढापली Jamal Kudu ची ग्लास स्टेप; तुम्हीच पाहा Video

Animal Movie Jamal Kudu Song: 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये 'जमाल कुडू' या इराणी गाण्यावर बॉबी देओल थिरकताना दिसत आहे. या इराणी गाण्यावर तो डान्स करतच चित्रपटामध्ये एन्ट्री करतो.

Dec 27, 2023, 12:53 PM IST

'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.

Dec 14, 2023, 06:25 PM IST

काकांच्या निधनानं अभिनय बेर्डे भावूक; शेअर केला फोटो

Ravindra Berde Death: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू आणि ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे काल 13 डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजारानं निधन झाले. आपल्या काकांच्या स्मृतीप्रत्यर्थ अभिनेता अभिनय बेर्डे यानं खास पोस्ट शेअर केली आहे. 

Dec 14, 2023, 04:31 PM IST

Laxmikant berde : 'अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल अन्...', प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत!

Laxmikant berde birthday anniversary : प्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे हिने देखील पोस्ट (Megha ghadge emotional post) लिहित लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयुष्यात काही योगायोग फार विचित्र असतात, अशा आशयाखाली मेघा घाडगेने इमोशनल पोस्ट लिहिली.

Oct 26, 2023, 07:52 PM IST

'हमाल दे धमाल' मधल्या कॉमिओसाठी अनिल कपूर यांनी घेतलं इतकं मानधन, दिग्गज अभिनेत्याचा खुलासा

Anil Kapoor Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डे यांची सोशल मीडियावर आजही जोरात चर्चा रंगलेली असते. अनिल कपूर यांनीही त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. तुम्हाला माहितीये का की त्यासाठी त्यांनी शून्य मानधन घेतले होते. 

Oct 18, 2023, 08:55 PM IST