laxman hake

EXCLUSIVE: 'आज माघार घेऊन रणांगणातून पळाले, उद्या इतिहासजमा होतील' लक्ष्मण हाकेंची जरांगेवर बोचरी टीका

Laxman Hake Reaction On Manoj Jarange: मनोज जरांगेंनी माघार घेऊन रणांगणातून पळ काढल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

Nov 4, 2024, 06:27 PM IST

'बारामतीकरांच्या...' जरांगेंनी माघार घेतल्यानंतर हाकेंचा हल्लाबोल; इशारा देत म्हणाले, 'आता ओबीसींनी..'

Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची घोषणा केल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी कठोर शब्दांमध्ये त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांनाही इशारा दिलाय.

Nov 4, 2024, 11:13 AM IST

मनोज जरांगेंना कोण मॅनेज करतंय? लक्ष्मण हाकेंनी केला खुलासा, म्हणाले 'रात्रीच्या वेळी त्यांना...'

Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले असून महाविकास आघाडी त्यांना मॅनेज करत असल्याचा आरोप केला आहे. 

 

Nov 3, 2024, 03:37 PM IST

राज्यात पिवळे शर्टवाले आणि गोंडस लेकरू कोण? पंकजा मुडेंची जोरदार बॅटिंग!

बीडमधील भगवान भक्तीगडावरुन बोलताना, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राज्याच्या कोनाकोप-यात आपण फिरणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Oct 12, 2024, 04:46 PM IST

'अपक्ष किंवा पाडापाडी', मनोज जरांगेचं ठरलं; लक्ष्मण हाकेंचा इशारा 'ज्यांनी रसद पुरवली त्यांना...'

गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. सगे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम राहत जरांगे पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे. 

 

Oct 3, 2024, 08:33 PM IST

'2 तरुण मला..', हाकेंनी सांगितला घटनाक्रम! संभाजीराजेंवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'मी त्यांना..'

Laxman Hake On Sambhaji Raje: सोमवारी पुण्यामध्ये लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये राडा झाला. हे प्रकरण अगदी पोलीस स्टेशनपर्यंत पोहचल्यानंतर या प्रकरणी आता हाकेंनी गंभीर आरोप केले आहेत.

Oct 1, 2024, 12:17 PM IST