latest marathi news breaking news in marathi

Saving Tips: सेव्हिंग करण्यासाठी चिल्लरही कामाची, या टिप्स ठेवा लक्षात

Best Saving Tips: आजच्या काळात बचत करणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. बचतीच्या माध्यमातून भविष्याची तरतूद केली जाते. बचत करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

Jan 10, 2023, 03:38 PM IST

Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष सुनावणीवर तारीख पे तारीख

Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टाने पुढील तारीख दिली आहे. (Maharashtra Political News ) आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.  

Jan 10, 2023, 11:52 AM IST

Sanjay Raut : शिवसेना फोडणे हे शरद पवार यांचे नव्हे तर भाजपचे स्वप्न होते - संजय राऊत

Sanjay Raut : शिवसेना फोडणे हे भाजपचे (BJP) स्वप्न होते. (Maharashtra Political News ) हे राष्ट्रीय धोरण भाजपचे आहे. या कटात ते सामील झाले आहेत.  (Maharashtra Politics News), अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केलीय.  

Jan 10, 2023, 10:12 AM IST

Palmistry: जीवनात काय घडणार आहे? हे हाताच्या या 4 रेषा सांगतात, जाणून घेण्याचा हा सोपा मार्ग

Hastrekha in Marathi: अनेकवेळा हात पाहून भविष्य सांगितले जाते. यावर अनेकांना विश्वास असतो. हस्तरेखा शास्त्रात, अनेक रेषा, चिन्हे, चिन्हे, त्यांच्यापासून बनविलेले आकार स्पष्ट केले आहेत. मात्र हातावरील केवळ 4 रेषा पाहून जीवनाविषयी अनेक गोष्टी कळू शकतात.

Jan 5, 2023, 09:33 AM IST

Shani Gochar : जानेवारीत 'महागोचर'ने बनणार शश महापुरुष राजयोग! 3 राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Saturn Transit 2023: 17 जानेवारी 2023 रोजी न्यायाची देवता शनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनी संक्रमण षष्ठ महापुरुष राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे काही लोकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

Jan 5, 2023, 08:58 AM IST

बारश्याला दाबून जेवले आणि दुसऱ्या दिवशी गाठवं लागलं रुग्णालय; महिन्याभरात दुसऱ्यांदा जेवणातून विषबाधा

Food poisoning : काही दिवसांपूर्वी लग्नाच्या जेवणानंतर 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता आणि आता पुन्हा नामकरण सोहळ्यात तसाच काहीसा प्रकार घडला आहे. त्यामुळे अशा सोहळ्यांमध्ये जेवताना आता विचार करायला हवी अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहे

Dec 20, 2022, 09:30 AM IST

Mumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या

Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.

Dec 17, 2022, 03:36 PM IST

10th, 12th Exam Fee : दहावी, बारावीचे शिक्षण महागणार

10th, 12th Exam Fee  News : दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तोट्यात गेल्याने राज्यमंडळाचा फीवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.  फी वाढीमुळे पालकांवर आर्थिक बोजा पडणार आहे.

Dec 17, 2022, 09:36 AM IST

11 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Motorola चा तगडा Smartphone, लूक आणि फीचर्स जबरदस्त

Motorola latest phone News : मोबाईल घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोटारोलाने आपला कमी किमतीत जबरदस्त स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. याचा लूक आणि फीचर्स तुम्हाला वेड लावेल, अशीच आहेत.  

Dec 16, 2022, 12:13 PM IST

Gangster Arun Gawli : मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, अखेर संचित रजा मंजूर

 Arun Gawli on Accumulated Leaves : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी याला संचित रजा मंजूर  केली आहे.  

Dec 16, 2022, 11:02 AM IST

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे प्रकार

Kolhapur Gram Panchayat Elections : आता बातमी धक्कादायक. कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती (Black Magic) यासारखे प्रकार दिसून येत आहेत.  

Dec 16, 2022, 09:37 AM IST

Heater : थंडीत गिझरची सुट्टी! 500 रुपयांत संपूर्ण कुटुंबाचे होणार काम; बाथरुममध्ये ठेवा हे छोटे उपकरण

 Heater Rod : सकाळी आंघोळ करताना थंड पाणी म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. तर थंडीत थंड पाण्याचे नावही काही जण घेत नाही. मात्र, छोटे उपकरण तुमची समस्या दूर करेल. हे छोटे उपकरण पाणी गरम करुन देईल. त्यामुळे थंडीतही आंघोळ करण्याचा तुम्हाला कंटाळा येणार नाही.

Dec 15, 2022, 11:30 AM IST

Mumbai Worli Bandh: आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळीत आज बंद

Worli bandh : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आज बंद पुकारण्यात आलाय.  

Dec 15, 2022, 10:54 AM IST