IND vs ZIM 2nd ODI : मराठमोळ्या खेळाडूला Team India त संधी, अशी आहे दोन्ही संघाची Playing XI
बॉलिंगसह बॅटींगमध्येही दाखवतो कमाल, टीम इंडियाला दुसरा वनडे सामना जिंकून देण्यात हा खेळाडू बजावू शकतो मोलाची भूमिका
Aug 20, 2022, 01:19 PM ISTIND vs ZIM: 'या' मराठमोळ्या खेळाडूला Playing 11 मध्ये स्थान देत नाहीये KL Rahul!
दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर केएल राहुलच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका स्टार खेळाडूचा समावेश नव्हता.
Aug 20, 2022, 08:32 AM ISTUmpires Test : अंपायरिंगच्या परीक्षेत पंच क्लिन बोल्ड, प्रश्न वाचून तुम्ही व्हाल 'आऊट'
बीसीसीआयने घेतलेल्या चाचणीत 140 पैकी 137 उमेदवार नापास, वाचा काय होते प्रश्न
Aug 19, 2022, 07:09 PM ISTINDvsZIM : राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी KL Rahul च्या 'या' कृतीची होतेय चर्चा!
दरम्यान या सामन्यात कर्णधार राहुलच्या एका कृतीची चर्चा फार रंगलीये.
Aug 19, 2022, 01:30 PM ISTKL Rahul ला भेटला शाळकरी मुलगा; 'त्या'चे शब्द ऐकून कर्णधारही हैराण!
ही संपूर्ण घटना टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान घडली. जेव्हा एक शाळकरी मुलगा सामना पाहण्यासाठी पोहोचला
Aug 19, 2022, 10:02 AM IST"आम्ही 365 दिवस खेळू इच्छितो, पण.." झिम्बाब्वे विरुद्धच्या विजयानंतर कर्णधार केएल राहुलची प्रतिक्रिया
झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.
Aug 18, 2022, 07:24 PM ISTIND vs ZIM : प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मोठी खेळी, टीम इंडियात युवराज सारखा खतरनाक फलंदाज
IND vs ZIM: टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सामना भारतीय संघ करणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे, तर शिखर धवन संघाचा उपकर्णधार आहे.
Aug 17, 2022, 01:09 PM ISTIND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात कसं असेल Playing 11, डेब्यूसाठी हे खेळाडू तयार
या दौऱ्यावर टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसं असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
Aug 17, 2022, 09:53 AM ISTCricket : तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर शिखर धवनचं मोठं वक्तव्य, राहुलबद्दल म्हणाला..
केएल राहुल संघात आल्यानंतर सलामीवीर शिखर धवन याला आपले कर्णधारपद गमावले लागले आहे. पण झिम्बाब्वे दौऱ्यापूर्वी धनवने मोठे वक्तव्य केले आहे.
Aug 17, 2022, 08:56 AM ISTकर्णधारपद काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan चा 'तो' फोटो व्हायरल
टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली.
Aug 14, 2022, 11:29 AM ISTदुखापत नाही तर या कारणामुळे के एल राहुल टीम इंडियातून बाहेर
झिम्बाब्वे दौऱ्यातून का वगळलं? के एल राहुलने स्वत: सांगितलं कारण
Jul 31, 2022, 08:26 PM ISTIND vs WI:टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! वेस्टइंडिज दौऱ्यातून हा स्टार खेळाडू बाहेर
भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान 5 सामन्यांची टी 20 मालिका 29 जुलैपासून सुरु होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे.
Jul 27, 2022, 03:13 PM ISTTeam India: रोहित शर्मानंतर भारतीय वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार कोण? या दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं नाव
रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या वनडे आणि टेस्ट संघाचा कर्णधार कोण असेल? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
Jul 26, 2022, 05:09 PM ISTTeam India: टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार, धवननंतर आता हा खेळाडू सांभाळणार धुरा
टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आणखी एक दौरा करणार
Jul 20, 2022, 07:32 PM ISTकेएल राहुल आणि अथिया शेट्टी 'या' महिन्यात अडकणार विवाह बंधनात!
सुनिल शेट्टीच्या लेकीला लगीन घाई..., शेट्टी कुटुंबात वाजणार सनई चौघडे...?
Jul 19, 2022, 02:03 PM IST