T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'
T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर
Oct 4, 2022, 08:26 PM ISTSuryakumar Yadav ला MOM मिळायला...; अवॉर्ड मिळाल्यानंतर असं का म्हणाला के.एल राहुल?
दरम्यान सामन्यानंतर के.एल राहुलने मोठं विधान केलं आहे.
Oct 3, 2022, 11:20 AM ISTIND vs SA: सिरीज जिंकूनही टीमच्या खेळाडूंवर भडकला Rohit Sharma, म्हणाला...
हा सामना जिंकून टीमने दक्षिण आफ्रिकेला घरच्या टी20 मालिकेत प्रथमच पराभूत केलं
Oct 3, 2022, 08:41 AM IST"टीम इंडियाला रोहित, विराट नाहीतर 'हा' खेळाडू जिंकून देणार टी-20 वर्ल्ड"
ज्याला संघातून काढण्याची मागणी झाली तो खेळाडू भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणार?
Oct 2, 2022, 03:18 PM ISTSuryakumar Yadav च्या मनात नेमकी कसली भीती? अखेर KL Rahul ने केला खुलासा
सामन्यानंतर के.एल राहुलने सूर्यकुमारच्या भीतीबद्दलचा खुलासा केला आहे.
Sep 30, 2022, 11:49 AM ISTT20 World Cup: ना भारत ना पाकिस्तान, सबा करीम म्हणतो 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!
T20 World Cup वर भारताच्या सबा करीमची सर्वात मोठी भविष्यवाणी!
Sep 23, 2022, 08:32 PM ISTKL Rahul: केएल राहुलची एक खेळी बड्या दिग्गजांना पडली भारी, हरलेल्या सामन्यातही केला हा खास विक्रम
KL Rahul vs Australia: टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळाताना एक मोठी खेळी केली. यानंतर त्यांच्या नावार मोठी विक्रम झाला. तो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही.
Sep 21, 2022, 08:08 AM IST
ही टीम वर्ल्ड कप जिंकून देणार का?, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव
ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव, पांड्याची खेळी व्यर्थ
Sep 20, 2022, 10:48 PM ISTIND vs AUS : मोहालीच्या मैदानावर पांड्याचं वादळ, बॉलर्सला धु धु धुतला...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात हार्दिक पांड्याची वादळी खेळी
Sep 20, 2022, 09:05 PM ISTविराट कोहली उतरणार ओपनिंगला? रोहित मीडियासमोर स्पष्टच सांगितलं!
रोहितने विराटच्या स्थानाबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाला....
Sep 18, 2022, 07:15 PM ISTटीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; Mohammed Shami नंतर अजून एक गोलंदाज बाहेर
हा खेळाडू त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.
Sep 18, 2022, 01:52 PM ISTT20 World Cup: सिलेक्टर्सच्या त्या 3 निर्णयांमुळे Rohit Sharma चं टेन्शन वाढलं
T20 World Cup : निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना 3 मोठे निर्णय घेतले. त्यामुळे सिलेक्टर्सवर सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे.
Sep 16, 2022, 05:24 PM ISTमग मी टीमबाहेर जाऊ का? विराटबाबत प्रश्न विचारताच KL Rahul असं का म्हणाला?
सामन्यानंतर केएल राहुलला टी-20 मध्ये कोहलीला सलामी करण्याशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला.
Sep 9, 2022, 03:09 PM ISTअफगाणिस्तानने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय, रोहित शर्मा संघाबाहेर!
अफगाणिस्तानविरूद्ध भारतीय प्लेइंग 11
Sep 8, 2022, 07:23 PM ISTKL Rahul-Athia Shetty Marriage: के एल राहुल आणि अथिया शेट्टी या दिवशी घेणार सात फेरे, पाहा कधी होणार लग्न?
KL Rahul Marriage: भारतीय क्रिकेटचा सलामीवीर के. एल. राहुल (KL Rahul ) आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, हे दोघे लग्न (Marriage) कधी करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Sep 8, 2022, 09:41 AM IST