T20 World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेनं पराभूत केल्यानंतर हरभजन सिंग भडकला, म्हणाला; "या दोघांना टीमबाहेर करा"
T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखला. भारतानं 20 षटकात 9 गडी गमवून 133 धावा केल्या आणि विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं.
Oct 31, 2022, 04:42 PM ISTIND vs SA: T20 वर्ल्ड कपमध्ये पुढील मॅचमधून 'या' खेळाडूला डच्चू? पराभवानंतर रोहितचा कठोर निर्णय
Rohit Sharma on Team India Loss : रोहित शर्माला पुढील मॅचसाठी रणनिती आखावी लागेल आणि त्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागलीत. रोहित शर्मा या खेळाडूच्या कामगिरीवर नाराज असून तो त्याबद्दल काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Oct 31, 2022, 08:59 AM ISTवर्ल्ड कपमधील Team India चा विजयरथ आफ्रिकेने रोखला, भारताचा पराभव!
वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला पराभव!
Oct 30, 2022, 08:09 PM ISTटीम इंडियासाठी सूर्या ठरला 'संकटमोचक', आफ्रिकेला 'इतक्या' धावांचं आव्हान!
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सूर्याची धमाकेदार खेळी!
Oct 30, 2022, 06:19 PM ISTIND vs SA : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूला डच्चू?
टीम इंडियाचा आफ्रिका विरुद्धचा (India vs South Africa) सामना जिंकून सेमी फायनलची वाट सुकर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
Oct 29, 2022, 11:56 PM ISTIND VS SA T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात राहूलच्या जागी पंतला मिळणार का संधी? टीम इंडियाचे बॅटींग कोच काय म्हणाले?
के एल राहूल की ऋषभ पंत? दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?
Oct 29, 2022, 02:22 PM ISTT20 World Cup मध्ये आता 'हा' खेळाडू ओपनिंग करणार? रोहितच्या मनात आहे तरी काय?
Team India : टीम इंडियाचा सेमीफायनल प्रवास आणखी सोपा झाल्याचं दिसतंय. मात्र, असं असलं तरी रोहित शर्माचं टेन्शन आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण ठरतंय भारताचा स्टार सलामीवीर KL Rahul
Oct 28, 2022, 06:17 PM ISTInd vs Ned : Rohit Sharma च्या चुकीचा फटका के.एल राहुलला? रिव्ह्यू घेतला असता तर...!
Ind vs Ned T20 World Cup: रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली मात्र ओपनिंगला येत राहुलला केवळ 9 रन्स करणं शक्य झालं.
Oct 27, 2022, 04:48 PM ISTIndia Vs Pakistan : रोहित शर्मा OUT की NOT OUT? Video पाहून तुम्हीच ठरवा!
India Vs Pakistan : एका इनस्विंग बॉल खेळण्याचा प्रयत्नात रोहित Iftikhar कडे बॉल सोपवून बसला
Oct 23, 2022, 04:35 PM ISTT20 WC 2022: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असेल भारताची Playing XI, या तीन दिग्गज खेळाडूंना वगळणार!
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या संघांमधील सामना कायमच हायव्होल्टेज राहिला आहे. सामन्यापूर्वीच दोन संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना भिडले आहेत. वर्ल्डकपमध्ये सातत्यानं हरण्याचं दृष्टचक्र मागच्या टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या बाबरसेनेनं तोडलं. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला सामना होणार आहे.
Oct 14, 2022, 05:04 PM ISTT20 World Cup 2022 : टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला
टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपमधील (t20 world cup 2022) पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.
Oct 13, 2022, 05:14 PM ISTT20 World Cup 2022 : वर्ल्ड कपसाठी 'किंग कोहली'ची खास तयारी, द्रविडने सांगितला 'मास्टर प्लॅन'
T20 World Cup 2022 मध्ये Virat Kohli करणार कमाल! द्रविडने केला मास्टर प्लॅन तयार!
Oct 11, 2022, 09:09 PM ISTIND vs SA: वर्ल्ड कप संघात दावेदारी ठोकणारा 'हा' युवा खेळाडू टीम इंडियातून 'आऊट'
India vs South Africa: टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू T20 World Cup स्पर्धा खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार होता, पण...
Oct 10, 2022, 07:58 PM ISTटी-20 विश्वचषकाआधीच भारत-पाक सामन्याचं स्कोरकार्ड व्हायरल
पाकिस्तानविरूद्धच्या महामुकाबल्यामध्ये पाहा कोण किती रन करणार, स्कोरकार्ड व्हायरल
Oct 10, 2022, 06:43 PM ISTधवन पराभवाचा बदला घेण्यासाठी काढणार हुकमी एक्का, 'या' खेळाडूची एँन्ट्री
दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी धवन वापरणार हे 'मास्टरकार्ड'
Oct 7, 2022, 05:41 PM IST