'झी रिअल हिरोज' अवॉर्ड्स 2024: कार्तिक आर्यन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
कार्तिक आर्यनला त्याच्या अभिनयाच्या अनोख्या शैली आणि चारित्र्यामुळे चित्रपटसृष्टीत एक खास स्थान मिळालं आहे. त्याच्या नैसर्गिक आकर्षणासोबतच त्याचा सहज आणि चटकदार अभिनय त्याला प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा ठसा उमटवणारा ठरला आहे.
Jan 15, 2025, 05:00 PM ISTकर्तिक आर्यनची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची जमीन, Future Plan ची जोरदार चर्चा
Kartik Aryan Buy Two New Properties: 2024च्या अखेरीस बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन झाला 'या' प्रॉपर्टींचा मालक; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची नवी संपत्ती
Jan 1, 2025, 12:26 PM IST100000000 रुपयांची 'झकास' ऑफर तरी अनिल कपूरने नाकारली जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!
Anil Kapoor Pan Masala: अनिल कपूरला देखील पान मसालाच्या जाहिरातीची तगडी ऑफर आली होती.
Oct 22, 2024, 04:22 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या नावे अगस्त्य नंदाने 2 वर्षं केली हॉटेलची फसवणूक, बिग बींनीच सांगितला किस्सा
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये सांगितला अगस्त्य नंदाविषयीचा किस्सा
Oct 18, 2024, 07:19 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा आणि मामीचा मृत्यू
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Collapse) मृतांमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे (Karthik Aryan) नातेवाईकही आहेत. कार्तिक आर्यनच्या काका आणि काकींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून, त्याने अंत्यसंस्काराला हजेरी लावत अंतिम दर्शन घेतलं.
May 17, 2024, 02:03 PM IST
WPL 2024:महिला प्रिमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार बॉलिवूडचे 'हे' कलाकार
WPL 2024 Opening Ceremony: महिला प्रिमियर लीगची शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. हा उद्घाटन सोहळा एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे होणार असल्याचं सांगितलं आहे. या प्रिमियर लीगला बॉलिवूडचे कोणते स्टार उपस्थित राहणार आहेत, ते पाहूया.
Feb 22, 2024, 08:19 PM ISTदचकलात ना! ही मुलगी नाही, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता
सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंण्ड आहे ज्यामध्ये तुमच्या लाडक्या कलाकारांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. आणि तुम्हाला ते फोटो ओळखण्याचं चॅलेंज दिलं जातं. आत्तापर्यंत असे अनेक कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत. यातच आता अजून एका कलाकाराच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
Nov 22, 2023, 01:31 PM ISTग्रेटचं! यशस्वी इंजिनयर्स आहेत 'हे' 7 सेलिब्रेटी, त्यांचे मार्क्स वाचून धक्काच बसेल
World Enginneer Days: आज वर्ल्ड इंजिनिअर्स डे आहे. त्यामुळे या लेखातून जाणून घेऊया अशा काही सेलिब्रेटींविषयी जे फक्त सेलिब्रेटीच नाही तर यशस्वी इंजिनिअर्सही आहेत. तुम्हाला माहितीयेत का त्यांनी नावं काय काय आहेत?
Sep 15, 2023, 03:38 PM ISTआगामी चित्रपटासाठी कार्तिक आर्यननं घेतलं तगडं मानधन? आकाडा वाचून बसेल धक्का
Kartik Aryan Movie Fees: कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या अभिनयाची फारच चर्चा रंगलेली दिसते आहे. यासाठी त्यानं तगडी फी घेतल्याचे कळते आहे. त्याचीच सध्या चर्चा रंगली आहे.
Jun 8, 2023, 06:56 PM ISTKartik Aaryan : 'शहजादा' ट्राफिकचे नियम..., कार्तिक आर्यनला मुंबई पोलिसांचा दणका
Shehzada actor Kartik Aaryan: कार्तिक मुंबईतील सिद्धिविनायकचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. मात्र तिथं त्यानं त्याची कार नो पार्किंगमध्ये पार्क केल्यानं त्याला मोठा झटका बसल्याचे दिसून आले आहे.
Feb 19, 2023, 11:48 AM ISTहृतिकच्या बहिणीला Kartik Aaryan करतोय डेट? अभिनेत्याकडून मोठा खुलासा
'मी सेलिब्रिटी असल्यामुळे....', खासगी आयुष्याबद्दल कार्तिक आर्यनकडून मोठा खुसाला; हृतिकच्या बहिणीसोबत अभिनेत्याचं खास कनेक्शन
Nov 26, 2022, 11:40 AM IST
लहानशा कारणांमुळे सलमान- आमिरनं नाकारले Big Budget चित्रपट; Bollywood चा वाद चव्हाट्यावर
चाहत्यांच्या अपेक्षांचा चुराडा करुन 'या' स्टार्सनी मोठ्या चित्रपटांतून काढता पाय घेतला, नेमकं काय झालं होतं?
Nov 22, 2022, 04:02 PM IST
Happy Birthday Kartik Aaryan: 16 व्या वर्षी प्रेमात पडला, पण एका गोष्टीच्या भीतीमुळे...
Kartik Aaryan's Birthday: फार कमी लोकांचं पहिले प्रेम पूर्ण होतं..., कार्तिक आर्यनचं 16 वर्षातलं प्रेम तुम्हाला माहित आहे? खुद्द अभिनेत्याने दिली कबुली
Nov 22, 2022, 12:57 PM IST
Kartik Aaryan चं खरं नाव काय? अभिनेता गडगंज संपत्तीचा मालक
कार्तिक आर्यन नाही, याचं खरं नाव तर...; हृतिकच्या बहिणीला डेट करणारा अभिनेता गडगंज संपत्तीचा मालक
Nov 22, 2022, 10:40 AM IST
Hrithik Roshan च्या बहिणीला डेट करतोय कार्तिक आर्यन? मोठा उलगडा
Hrithik Roshan च्या बहिणीसोबत बहरतंय कार्तिक आर्यनचं प्रेम; एकत्र वेळ घालवण्यासाठी करतात असं काम?
Nov 8, 2022, 08:32 AM IST