karan johar movie

कर्तिक आर्यनची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची जमीन, Future Plan ची जोरदार चर्चा

Kartik Aryan Buy Two New Properties: 2024च्या अखेरीस बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन झाला 'या' प्रॉपर्टींचा मालक; मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची नवी संपत्ती

Jan 1, 2025, 12:26 PM IST

मराठी सीरियलमधल्या अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक, करण जोहरच्या सिनेमात झळकणार

अभिनेता शशांक केतकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. लवकरच अभिनेता बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे. 

Feb 12, 2024, 07:02 PM IST

श्रीदेवीच्या धाकट्या मुलीसोबत डेब्यू करतोय सैफचा मुलगा इब्राहीम अली खान! करण जोहर करणार लाँच

हिंदी सिनेमाची सुपस्टार सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. गेले अनेक दिवस इब्राहिम त्याच्या पहिल्या सिनेमासाठी चर्चेत आहे. मात्र आता त्याच्याबद्दल एक बातमी समोर येतेय जी ऐकून सैफच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लवकरच सैफचा मुलगा त्याच्या डेब्यूसाठी खूश आहेत. छोट्या नवाबच्या डेब्यू सिनेमाचे मोठं अपडेट समोर आलं आहे.

Dec 12, 2023, 05:11 PM IST

‘गे असल्यानं शाळेत खोटी गर्लफ्रेंड बनवली, शाहरुखच होता ज्यानं मला…' करण जोहरचा खुलासा

Karan Johar: करण जोहर आपल्या Identity बद्दल अनेकदा बोलताना दिसतो त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यानं आपल्या एका मुलाखतीतून यावर खुलासा केला आहे. गे असल्यानं शाळेत खोटी गर्लफ्रेंड ठेवली असल्याचा खुलासा त्यानं केला आहे. 

Aug 30, 2023, 12:30 PM IST

कार्तिक आर्यनला करण जोहरचा मोठा धक्का

कार्तिककडे अनेक बड्या सिनेमांच्या ऑफर्स

Jul 22, 2018, 10:14 AM IST