बच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, 'त्या' एका किसमुळं तुटलं होतं नातं?
बच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, 'त्या' एका किसमुळं तुटलं होतं नातं?
Sep 23, 2024, 02:42 PM ISTवडिलांसमोर नतमस्तक झाले अमिताभ बच्चन, एका अटीमुळे केलं जया बच्चन यांच्याशी लग्न
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे लग्नाआधी नक्कीच एकमेकांना डेट करत होते. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांचा लग्न करण्याचा निर्णय स्वतःचा नव्हता.
Sep 15, 2024, 01:37 PM IST'धर्मेंद्र म्हणजे 'ग्रीक गॉड', तुझ्याऐवजी मी..'; जया बच्चनने हेमा मालिनीसमोर मन मोकळं केलं अन्...
Jaya Bachchan Talked About Her Huge Crush: जय बच्चन या त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखल्या जातात. मनात असेल ते बोलून टाकण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या याच स्वभावाची प्रचिती अभिनेत्री हेमा मालिनीला एका जाहीर कर्यक्रमात आली. नेमकं घडलं काय ते पाहूयात...
Sep 13, 2024, 01:50 PM IST'जेव्हा आम्ही एकत्र...'; रेखाबरोबरच्या अफेरवर विचारलं असता अमिताभ पत्नीसमोर बेधडकपणे बोलले
Amitabh Bachchan About Rekha In Front Of Jaya: जया बच्चन बाजूला बसलेल्या असतानाच अमिताभ यांना रेखाबरोबरच्या कथित अफेअरबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन चर्चेला तोंड फुटलं
Sep 11, 2024, 04:10 PM ISTBachchan Property: 1600 कोटी... ना जया, ना ऐश्वर्या, 'या' महिलेचं नाव घेत अमिताभ म्हणाले, 'मी मरेन तेव्हा..'
Amitabh Bachchan Says If I Die: अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये केलेले हे विधान सध्या चर्चेत आहे. हे विधान चर्चेत असण्यामागील कारण आहे नुकतीच समोर आलेली बच्चन कुटुंबुंबियांच्या संपत्तीची आकडेवारी. आमिताभ यांनी आपल्या मरणाचा उल्लेख करत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Sep 8, 2024, 01:20 PM ISTकॅटचा स्कोर सांग जरा? बिग बींच्या नातीचा IIM मध्ये प्रवेश, लोकांना विश्वास बसेना, इंटरनेटवर ट्रोल!
Navya Naveli Nanda Troll : नव्या नवेली नंदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Sep 2, 2024, 04:31 PM IST'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
Aug 28, 2024, 08:04 PM IST'हात लावू नको' महिलेने टच करताच भडकल्या हेमा मालिनी! सोशल मीडियावर ट्रोल
Hema Malini Viral Video With Fan : हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Aug 22, 2024, 06:33 PM ISTऐश्वर्याला लेक मानण्यास जया बच्चन यांचा नकार; घडलं तरी काय?
jaya bachchan aishwarya rai bachchan : ऐश्वर्या राय बच्चन हिच्याविषयी असं का म्हणाल्या होत्या जया बच्चन? मनोरंजन विश्वातील लक्ष वेधणारी बातमी
Aug 20, 2024, 12:24 PM IST
'जया बच्चन पागल!' असं का म्हणाला सलमान खान, नेमकं काय घडलं?
'अँग्री यंग मॅन'चा ट्रेलर लॉन्च झाला असून या कार्यक्रमात सलमान खानला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, जया बच्चन आणि काही कलाकारांनी त्याचे वडील सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याबद्दल काय मत व्यक्त केले? यावर सलमान खानने चोख प्रत्युत्तर दिले. जाणून घ्या सविस्तर
Aug 16, 2024, 07:57 PM ISTVIDEO : 'ऐश्वर्या माझी मुलगी नाही, तर...', जया बच्चन यांनी सांगितला होता लेक-सुनेतील फरक
Jaya Bachchan On Difference Between Daughter and Daughter in Law : जया बच्चन यांनी लेक आणि सुनेत काय फरक असतो याविषयी सांगितलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Aug 14, 2024, 11:06 AM IST'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले
Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.
Aug 11, 2024, 12:53 PM ISTDelhi | 'अमिताभ' नावावरुन जया बच्चन का भडकल्या, सभागृहात गदारोळ
Why did Jaya Bachchan Angry on the name of Amitabh
Aug 9, 2024, 10:15 PM ISTDelhi | जया बच्चन यांच्या नामोल्लेखावरून राज्यसभेत खडाजंगी
Jaya Bachchan Alleges Mic Muted in Rajya Sabha
Aug 9, 2024, 08:10 PM ISTजया बच्चन संसदेत नाराज तर दुसरीकडे ऐश्वार्याची ती प्रतिक्रिया व्हायरल
संसदेत पुन्हा एकदा जया बच्चन संतप्त झाल्या आहेत. संसदेच्या कामकाजादरम्यान त्या आज अस्वस्थ झाल्या होत्या. आज राज्यसभेत त्या सभापती यांच्याशी भिडताना दिसल्या.
Aug 9, 2024, 06:31 PM IST