j0410−0139 70 ब्लॅकहोल

70 कोटी सूर्यांपेक्षा मोठ्या BlackHoleचा निशाणा पृथ्वीवर! जगभरातील संशोधकांना मोठा धक्का

J0410−0139 70 BlackHole : कोटी सूर्य सामावतील एवढा सुपरमॅसिव्ह BlackHole सापडला आहे. हा ब्लॅकहोल थेट पृथ्वीला टार्गेट करुन रहस्यमयी एनर्जी बीम पाठवत आहे.  

 

Jan 17, 2025, 09:22 PM IST