तब्बल 9200 कोटींच्या कमाईने 'या' गृहस्थांचं नशीब पालटलं; Chandrayaan ठरलं निमित्त
Chandrayaan 3 : फक्त इस्रोपुरताच नव्हे, तर चांद्रयान 3 ची मोहिम इतरही अनेक मंडळींसाठी फायद्याची ठरली. ती मंडळी नेमकी कोण? पाहा...
Dec 7, 2023, 10:34 AM ISTइस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण
Job News : इस्रोमध्ये नोकरी हवी, असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील पण, याच इस्रोमध्ये नोकरीची संधी चालून आली असली तरीही ती नाकारणारेही देशात कमी नाहीत.
Oct 12, 2023, 09:11 AM IST
ISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’
Chandrayaan 3 Latest Update : अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या चांद्रयान 3 संदर्भातील माहिती देताना काय म्हणाले के. शिवन? पाहा आणि समजून घ्या.
Sep 22, 2023, 01:21 PM IST
इस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा
Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल.
Sep 8, 2023, 11:29 AM ISTदिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?
भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय. जर ऑक्सिजनपाठोपाठ हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.
Sep 2, 2023, 07:15 PM ISTचांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व
चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे. पण या चांद्रयान मोहिमेच्या यशावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
Aug 25, 2023, 03:20 PM ISTचांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
चांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
Aug 23, 2023, 07:25 PM ISTचांद्रयान 3 चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक; इस्रो कुठलीही कमांड देऊ शकणार नाही
चांद्रयान तीनचं काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चे सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची इस्रोची माहिती, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रोच्या संपर्कात आहेत.
Aug 22, 2023, 11:32 PM ISTचंद्रावर लँडिंग करणे इतकं आव्हानात्मक का आहे?
चंद्रावर लँडिंग करणे इतकं अवघड का आहे ते जाणून घेऊया.
Aug 22, 2023, 09:52 PM ISTकोण म्हणतं भारताची 'ती' मोहीम फेल ठरली? चांद्रयान-2 च्या मदतीनेच चंद्रावर उतरतेय चांद्रयान-3!
चांद्रयान- 3 च्या लँडरचं चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरकडून स्वागत करण्यात आले आहे. ऑर्बिटर आणि लँडरमध्ये संवाद प्रस्थापित झाला आहे. आणीबाणीवेळी चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरची मदत मिळणं शक्य आहे.
Aug 22, 2023, 05:06 PM IST... तर 23 नाही 27 ऑगस्टला करावे लागणार चांद्रयान-3 चे लँडिंग; इस्रोची माहिती
चांद्रयान-३ चं चंद्रावरील लँडिंगचा मुहूर्त पुढे ढकलण्याची शक्यता आहे. परिस्थिती अनुकूल नसल्यास २३ ऑगस्टला होणारं लॅडिंग २७ ऑगस्टपर्यंत पुढं ढकललं जाऊ शकतं अशी माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेय.
Aug 21, 2023, 07:20 PM ISTरशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले; चांद्रयान 3 आधी लँडिग करण्यासाठी धडपड
सध्या भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे Luna-25 हे यान चंद्राच्या कक्षेत आहेत. सर्वात आधी लँंडिग करण्याच्या दावा रशियाने केला आहे.
Aug 17, 2023, 05:49 PM ISTChandrayaan - 3: चांद्रयान-३ चे होणार तुकडे? विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून करण्याची तयारी सुरु..
Chandrayaan 3 Latest Updates: चांद्रयान मोहीमेच्या दृष्टीनं 17 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून चांद्रयानाचा विक्रम लँडर (Vikram Lander Seperation) वेगळं करण्यात येणार आहे.
Aug 16, 2023, 11:01 PM ISTधडधड वाढली! चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात शेवटचा अत्यंत कठीण टप्पा; ISRO च्या टीमची मोठी परिक्षा
चांद्रयान 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या 100 मीटर कक्षेत आल्यानंतर लँडिगची प्रक्रिया केली जाणार आहे.
Aug 15, 2023, 11:56 PM ISTएका रात्रीत खेळ सुरु; चंद्राजवळ ट्रॅफीक वाढणार; चांद्रयान 3 की लुना 25 कुणाला पहिलं लँडिग करायला जागा मिळणार?
भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारताचे चांद्रयान 3 पोहचण्याआधीच चंद्रावर Lunar Lander उतरवण्याचा रशियाचा प्लान आहे.
Aug 10, 2023, 11:10 PM IST