ipl 2008

IPL झालं 16 वर्षांचं! कोणत्या मैदानावर, कोणत्या संघात रंगला होता पहिला सामना? 'हा' संघ ठरला होता विजयी

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला आज सोळा वर्ष पूर्ण झाली. आयपीएलच्या इतिहासातला पहिला सामना बंगलुरुच्या के एम चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान पहिला सामना रंगला होता. 

Apr 18, 2024, 02:59 PM IST

10 चौकार, 13 षटकार आणि 158 धावा... 'या' खेळाडूने ठोकलं होतं आयपीएलचं पहिल शतक

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरा हंगाम काही दिवसातच सुरु होतोय. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. पहिल्या हंगामात पहिलं शतक ठोकण्याचा मान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने पटकावलं होतं.

Mar 19, 2024, 06:45 PM IST

धोनी नाही तर 'हा' खेळाडू होता कर्णधार म्हणून CSK ची पहिली चॉइस, नवा वाचून व्हाल आश्चर्यचकित

IPL 2024 MS Dhoni Was Not First Choice of CSK: चेन्नईला धोनीने 5 वेळा जेतेपद मिळवून दिलं.

Mar 19, 2024, 02:38 PM IST

'तू सुधारणार नाहीस...' हरभजन सिंगने श्रीसंतला पुन्हा दिली मारण्याची धमकी, भांडणाचा Video व्हायरल

टीम इंडियाचे दोन माजी खेळडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि एस श्रीसंत (Sreesanth) यांच्यात आयपीएलच्या पहिल्या हंगामात चांगलाच वाद झाला होता. आता पुन्हा एकदा या दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Apr 12, 2023, 10:57 PM IST

जेव्हा हरभजनने श्रीसंथच्या कानाखाली पेटवली, नक्की काय झालं अन भज्जी भडकला?

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात हरभजनने श्रीसंथला भर मैदानात सामन्यादरम्यान थोबाडीत पेटवून दिली. 

May 20, 2021, 02:38 PM IST

हरभजन दोषी होता - नानावटी

या प्रकरणाची चौकशी करणारे सुधीर नानावटी यांनी हरभजनला दोषी ठरवले आहे. श्रीशांतवर झालेला हल्ला हा प्रक्षुब्ध बिलकुल नव्हता, असे नानावटी यांनी म्हटले आहे.

Apr 12, 2013, 04:49 PM IST