indian railways

प्रवाशांकडून पाण्याच्या बॉटलवर 5 रुपये जास्त घेतले, रेल्वेने ठोठावला लाख रुपयांचा दंड!

Indian Railways:  5 रुपये जास्त आकारल्याने कॅन्टीन मालकाला 1 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. कुठे, कसा घडला हा प्रकार? जाणून घेऊया. 

Nov 23, 2024, 01:02 PM IST

वंदे भारत ट्रेनचं तिकीट Cancel केल्यास किती पैसे वाया जातात?

vande bharat express : वंदे भारतचं कन्फर्म तिकीट रद्द करायचंय? तिकीट कॅन्सल करण्यासाठीचे काही नियम प्रवाशांना लागू असतात. असाच एक नियम इथंही.... 

 

Nov 15, 2024, 08:46 AM IST

माथेरानची राणी सुरू झाली खरी मात्र, तरीही पर्यटकांचा हिरमोड; कारण...

Neral-Matheran Iconic Mini Train: माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे. 

Nov 8, 2024, 02:12 PM IST

भारतातील एकमेव VVIP ट्रेन; ही आल्यावर 'शताब्दी', 'राजधानी'च काय,'वंदे भारत' ही थांबते!

Indias Accident Relief Medical Train:  ही ट्रेन 'वंदे भारत' आहे, असे तुम्हाला वाटत असेल. कारण वंदे भारत ट्रेनला मार्ग करुन देण्यासाठी अनेक एक्सप्रेस थांबलेल्या आपण पाहिले असेल. मग या ट्रेनचे नाव काय?

Nov 7, 2024, 06:45 PM IST

'रेल्वे' या शब्दाचा अर्थ काय, तो आला तरी कुठून?

प्रवाशांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणारी ही रेल्वे तितक्याच बहुविध रुपांमध्ये दिसते. 

 

Nov 4, 2024, 04:18 PM IST

कन्फर्म सीटसाठी धावपळ कशाला? एका मिनिटात असं बुक करा तात्काळ तिकीट, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

IRCTC Tatkal Ticket Booking: ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. 

Nov 2, 2024, 12:11 PM IST

ट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या!

Western Railway Mumbai: वांद्रे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 30, 2024, 02:45 PM IST

Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक

सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. 

Oct 26, 2024, 08:14 AM IST

बेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'

Indian Railway : रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जेवणात बदल होतोय.... असा सणसणीत उपरोधिक टोला या प्रवाशानं लगावला. त्यानं शेअर केलेला फोटो अतिशय किळसवाणा 

 

Oct 22, 2024, 11:39 AM IST

भारतीय रेल्वेमध्ये महिलांना मिळतात 'या' 7 खास सुविधा, तुम्हाला माहिती आहेत का?

भारतीय रेल्वेमध्ये महिलांसाठी काही खास सुविधा दिल्या आहेत. तुम्हाला माहिती आहेत का त्या सुविधा. नसेल तर जाणून घ्या सविस्तर

Oct 17, 2024, 04:20 PM IST

ऐन सणासुदीत रेल्वेने बदलले आरक्षणाचे नियम, तिकीट काढण्यापुर्वी तुम्हाला हे माहिती असायला हवं!

Indian Railway New Rules: भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे तिकीट बुकींगच्या नियमात अत्यंत महत्वाचा बदल केला आहे.

Oct 17, 2024, 02:41 PM IST

Indian Railways: रेल्वे प्रवासात बॅग चोरीला गेल्यास मिळणार 4.7 लाख रुपये? काय सांगतो नियम?

Indian Railways: रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा अनावधानानं सामानाकडे दुर्लक्ष होतं आणि सामानाची चोरी किंवा तत्सम अप्रिय घटनांचा सामना करावा लागतो. 

 

Oct 17, 2024, 11:15 AM IST

धक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...

Indian Railway News : धावत्या ट्रेनच्या खिडकीतून लेक खाली पडली; वडिलांच्या लक्षात येताच फोटला टाहो आणि मग... 

 

Oct 16, 2024, 10:58 AM IST

रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती? चाकाच्या किंमतीत येईल...

Indian Railway Wheel Price: ज्या रेल्वेतून तुम्ही प्रवास करता त्या रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती? भारतात दररोज सुमारे 3 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. रिपोर्टनुसार, रेल्वेची चाके परदेशातून आयात केली जातात. तर काही भारतात देखील बनवले जातात. 

Oct 8, 2024, 07:45 PM IST