Bullet Train | मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या साडेतीन तासांत शक्य
Mumbai to Nagpur Is Just Three And Half Hour
Sep 6, 2023, 12:05 PM ISTमुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत
Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
Sep 6, 2023, 11:22 AM ISTगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट
Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Sep 3, 2023, 11:58 AM ISTलोक रेल्वेचं तिकिट काढतात पण प्रवासच नाही करत, कारण जाणून घ्या
Dayalpur Railway Station:आपल्या देशात अनेक सुंदर रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाची विशेष काहीतरी ओळख असते. आज आपण अशा एका रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घेऊ, ज्याची माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात असेही एक रेल्वे स्थानक आहे, जेथून प्रवासी प्रवास न करताही रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदी करतात.
Aug 27, 2023, 01:42 PM ISTTrain Ticket बुक करताय, आता 'या' प्रवाशांना तिकिटांवर मिळेल 75 टक्के सूट
Indian Railways Train Ticket: भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात मोठी दळणवळणाची व्यवस्था आहे. लाखो प्रवासी आरामदायी आणि जलद प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय वापरतात. रेल्वेकडून अनेक प्रवाशांना सूट दिली जाते.
Aug 25, 2023, 07:12 PM ISTIndian Railway : ट्रेन लेट का होतात? जाणून घ्या का बिघडतं भारतीय रेल्वेचं वेळापत्रक
Indian Railway : भारतीय रेल्वेच्या वतीनं आजवर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पण, हीच रेल्वे काही कारणांनी मात्र काहीशी कुप्रसिद्ध आहे. ते कारण म्हणजे रेल्वेचं On Time नसणं.
Aug 23, 2023, 03:45 PM IST
धावत्या ट्रेनमध्ये आईचं लक्ष फोनकडे, मुलगी टॉयलेट सीटमध्ये अडकली; मग...
Trending News In Marathi: आईच्या निष्काळजीपणा चार वर्षांच्या चिमुकलीच्या जीवावर बेतला असता. आईचे फोनमध्ये लक्ष असताना मुलीवर मात्र संकट ओढावले होते.
Aug 18, 2023, 06:31 PM ISTप्रवासात तापाने फणफणलात? रेल्वेच्या 'या' App वरुन मागा मदत, ट्रेनमध्ये लगेच येतील डॉक्टर
Rail Madat App User Guid: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रवासादरम्यान काही समस्या आढळल्यास काय कराल? जाणून घ्या.
Aug 13, 2023, 12:19 PM ISTट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल
प्रवाशांना घेऊन ठरललेल्या वेळेनुसार ट्रेन रवाना झाली. पण विज खंडीत झाल्याने ट्रेन पुढच्या रेल्वे स्थानकावर थांबली आणि तब्बल दोन तास झाल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी आपला राग टीसीवर काढला. टीसीला जाब विचारत संतप्त प्रवाशांनी टीसीला ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं.
Aug 12, 2023, 06:54 PM IST
आता रेल्वे तिकीट बुकींग रद्द करण्याची गरज नाही, नियम जाणून घ्या
रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही तुमचे तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलू शकता, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवासासाठी आपण आधीच तिकीट बुक करतो पण प्रवासाची वेळ जवळ आली की नियोजन बदलते आणि तिकीट रद्द करावे लागते. प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. यापैकी एक नियम जाणून घेऊया.
Aug 9, 2023, 10:12 AM ISTजयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'
Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.
Aug 4, 2023, 11:39 AM ISTमस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील 'या' 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा
Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत.
Aug 3, 2023, 11:14 AM ISTरेल्वेचे गरीब, मध्यमवर्गीयांना गिफ्ट; लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय
Indian Railway: कोरोना काळात रेल्वेने शेकडो विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्या चालवल्या होत्या. भारतीय रेल्वे पुढील 3 वर्षांत उर्वरित 20 हजार जुन्या पारंपारिक डब्यांचे रूपांतर अधिक सुरक्षित LHB डब्यांमध्ये करणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Jul 30, 2023, 07:55 AM ISTरेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Jul 29, 2023, 05:12 PM ISTIndian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website
Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)
Jul 25, 2023, 10:19 AM IST