indian cricket

पाकिस्तानच्या अभिनेत्याने भारताविषयी केलं मोठं वक्तव्य

भारत यंदा टी-२० वर्ल्डकपचा यजमान आहे. भारतात वर्ल्डकपचे सर्व सामने खेळले जाणार आहेत. पण पाकिस्तान हा सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यासाठी अजून तयार झालेलं नाही.

Mar 11, 2016, 04:40 PM IST

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कॅप्टनचं तिसरं लग्न

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन यांनी आज तिसरं लग्न केलं आहे. 

Dec 20, 2015, 08:18 PM IST

दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर

गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही दिल्लीची जोडी क्रिकेटच्या मैदानावर तासनतास एकत्र होती. आपल्या धडाकेबाज शैलीने अनेकांना मंत्रमुग्ध केलेल्या सेहवागने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर म्हटला आता दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही. 

Oct 21, 2015, 10:24 AM IST

१८ वर्षांचा विराट कोहली पाहिला आहे का?

टीम इंडियाचा बेधडक फलंदाजी करणारा बॅटसमन विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ विराट कोहली १८ वर्षांचा असतांना चित्रित करण्यात आला आहे.

Mar 24, 2015, 11:29 AM IST

वर्ल्डकपचा फॉर्मेट योग्य नाही, त्यात बदल हवा - द्रविड

'द वॉल' राहुल द्रविडनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपचं स्वरूप बदलण्याची गरज असल्याचं म्हटलंय.  

Jan 21, 2015, 02:11 PM IST

ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमची सुरक्षा वाढविली

सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Dec 15, 2014, 12:35 PM IST

... आणि कॅप्टन कूल धोनी पुन्हा भडकला!

टीम इंडियाला दुसऱ्या वन-डेमध्येही १३१ रन्सनं लाजीरवाण्या पराभवाला सामोर जाव लागलं. पहिल्या दोन्ही वन-डे गमावल्यामुळं तीन वन-डेची सीरिजही टीम इंडियाला ०-२नं गमवावी लागलीय. प्रथम बॉलर्सना आफ्रिकेच्या ओपनर्सला रोखण्यात अपयश आलं आणि नंतर बॅट्समनची आफ्रिकेच्या बॉलर्ससमोर उडालेली तारांबळ यामुळंच टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं.

Dec 9, 2013, 11:10 AM IST