Indian Cricket Team : स्टार ऑलराउंडर दुखापतीतून सावरला, टीम इंडियासाठी गूडन्यूज
दुखापतीमुळे या खेळाडूला (Team India) मोठ्या स्पर्धेला मुकावं लागलं होतं.
Dec 13, 2022, 04:23 PM ISTIND vs BAN: भारतीय संघात रातोरात मोठा बदल; शेवटच्या क्षणी संघात 'या' खेळाडूला स्थान
IND vs BAN 3rd Odi Match: 10 डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या संघासोबत तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया (Team India)मध्ये रातोरात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
Dec 9, 2022, 12:18 PM ISTAssembly Election Results: 2022 चे निकाल येण्याआधी 2017 मध्ये गुजरात- हिमाचलमध्ये काय चित्र होतं माहितीये?
Assembly Elections 2022 : गुजरात (Gujarat), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यंदाचे निकाल हाती येण्यापूर्वी जरा डोकावूया मागील पर्वाच्या निकालांकडे...
Dec 8, 2022, 09:50 AM ISTVirat Kolhi: अखेर विराटनं 'तो' निर्णय घेतलाच; करिअरमध्ये उचललेलं पाऊल पाहून सर्वच हैराण
Virat Kohli big decision India vs Bangladesh: भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाला यजमानांनी धुळ चारली. या सामन्यात विराटनं मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.
Dec 8, 2022, 08:15 AM ISTWorld Cup जवळ आलाय, दोन्ही कॅप्टनची मते जुळेना, टीम इंडियामध्ये चाललंय काय?
ODI World Cup 2023 आधी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Dec 3, 2022, 11:27 PM ISTInd vs Ban 1st odi : पहिल्या सामन्यात पाऊस गेम करणार?
याआधीचा टीम इंडियाच्या (Team India) न्यूझीलंड दौऱ्यात पावसाने गेम केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये पावसाची (Rain) भीती कायम आहे.
Dec 3, 2022, 07:33 PM IST
Rohit Sharma: "थोडं फिटनेसवर लक्ष दे...", या बड्या खेळाडूने दिला कॅप्टन रोहितला सल्ला!
India vs bangladesh: मला वाटतं की रोहित शर्मामध्ये बरंच क्रिकेट शिल्लक आहे. पण जसजसं तुमचं वय वाढत जातं तसतसे तुमची सजगता मंद होते, असं मनिंदर सिंह म्हणतात.
Dec 2, 2022, 10:09 PM ISTBAN vs IND : बांगलादेश-भारत एकदिवसीय मालिकेआधी मोठा धक्का, कॅप्टन टीममधून बाहेर
टीम इंडियाचं (Team India) या मालिकेत रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे.
Dec 1, 2022, 09:12 PM ISTBcci : बीसीसीआयचा बांगलादेश दौऱ्याआधी मोठा निर्णय, या तिघांची एन्ट्री
टीम इंडियाला (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला.
Dec 1, 2022, 08:17 PM ISTIND vs BAN : भारत-बांगलादेश सीरिजआधी वाईट बातमी, दुखापतीमुळे स्टार खेळाडू 'आऊट'
टीम इंडियाच्या बांगलादेश (IND vs BAN) दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होत आहे.
Dec 1, 2022, 06:57 PM IST
ICC World Cup 2023: अफगानिस्तानला मिळाली वर्ल्ड कपमध्ये एंट्री; पाकिस्तानचं काय होणार?
Afghanistan Cricket Team: श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना (AFG vs SL) पावसामुळे रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप (2023 Cricket World Cup) मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय.
Nov 28, 2022, 11:49 PM ISTGlenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात "या खेळाडूला कॅप्टन करा"
Glenn McGrath back david warner as captain: ऑस्ट्रेलियन क्रिकेट समितीने (Australian Cricket Board) नुकतंच आपल्या धोरणात बदल करून डेव्हिड वॉर्नरचा पुन्हा कर्णधारपदाचा (Australian Captain David Warner) मार्ग मोकळा केलाय.
Nov 26, 2022, 09:04 PM ISTYuvraj Singh : क्रिकेटर युवराज सिंहच्या अडचणीत वाढ, नक्की कारण काय?
युवराज अडचणीत सापडलाय. गोव्यात (Goa) केलेल्या एका कृतीमुळे युवराजला नोटीस पाठवण्यात आली आहे.
Nov 22, 2022, 11:52 PM IST
जगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ
Vijay Hazare Trophy 2022: भारताचा युवा फलंदाज नारायण जगदीसननं रोहित शर्मा आणि अली ब्राउन या दिग्गजांना मागे टाकत विक्रम आपल्या नावावर केला आहे. लिस्ट ए स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
Nov 21, 2022, 01:07 PM ISTT20 World Cup 2022 जेतेपद 'हा' संघ जिंकणार, एबी डिव्हिलियर्सच्या भाकितानं खळबळ
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालं असून अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचा (T20 World Cup Semi Final) सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे.
Nov 8, 2022, 07:15 PM IST