india vs australia

IND vs AUS 1st T20 : टीम इंडियाचा घातक बॉलर 3 वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानात

IND vs AUS 1st T20 : ऑस्ट्रेलियाने (Australia) टॉस जिंकून टीम इंडियाला (Team India) बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

Sep 20, 2022, 06:56 PM IST

Virat Kohli Bowling : विराट कोहली बॉलर होण्याच्या तयारीत?

टीम इंडियाचा (Team India) स्टार बॅट्समन विराट कोहलीने (Virat Kohli) नेट्समध्ये जोरदार सराव केला. विराटने या दरम्यान विशेष म्हणजे बॉलिंगचा सराव केला.

 

Sep 20, 2022, 05:10 PM IST

रोहित नाहीतर भारताच्या 'या' खेळाडूची AUS टीमला दहशत, कर्णधार फिंचने केला खुलासा!

ऑस्ट्रेलियाच्या संघाला या खेळाडूची वाटते भीती 

Sep 19, 2022, 11:11 PM IST

भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या जीवाशी खेळ, काय घडलं हॉटेलच्या रुमवर?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने सोशल मीडियावर आपल्याबाबत काय घडलं याची माहिती दिली आहे

Sep 19, 2022, 08:12 PM IST

ऑस्ट्रेलियाविरूद्ध रोहितची नवी चाल? 'या' घातक बॉलरची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

टी-20 सीरिज जिंकण्यासाठी रोहित वापरणार मोठं मास्टर कार्ड 

Sep 19, 2022, 07:42 PM IST

टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण; Mohammed Shami नंतर अजून एक गोलंदाज बाहेर

हा खेळाडू त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

Sep 18, 2022, 01:52 PM IST

T20 World Cup : ...नाहीतर वर्ल्डकप विसरा! कर्णधार Rohit Sharma ला चॅलेंज

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहालीत होणार आहे.

Sep 18, 2022, 11:21 AM IST

...मग मी याला बघतोच; मराठमोळ्या खेळाडूंमध्ये असं काय बिनसलं? रोहित शर्माकडून Shardul Thakur ला धमकी

पण नेमकं असं काय झालं होतं, ज्यामुळे रोहित शर्मा संतापला होता, ते जाणून घेऊया.

Jun 18, 2022, 08:47 AM IST

36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं...टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला अश्रू अनावर

कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजमध्ये कमबॅक करण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणेने स्विकारली.

Jun 17, 2022, 09:12 AM IST

डॉक्टर होता होता क्रिकेटर बनला व्हीव्हीएस लक्ष्मण!

1 नोव्हेंबर 1974 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या लक्ष्मणचा आज 47 वा वाढदिवस आहे.

Nov 1, 2021, 12:13 PM IST

कोहलीच्या बॉलिंगची स्टिव्ह स्मिथने उडवली खिल्ली!

 कांगारू फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही गोलंदाजीसाठी विराट कोहलीची खिल्ली उडवली.

Oct 21, 2021, 12:00 PM IST

आस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामन्यासाठी रोहित शर्मा कर्णधार, टीम इंडियात बदल

आयसीसी टी -20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या सराव सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर आला आहे.

Oct 20, 2021, 04:49 PM IST
Gujrat,Ahmedabad India Vs England T20 Series India Win PT3M7S
India Vs Australia India In Strong Position As Indian Spinner R Ashwin Scored Century PT3M18S

भारताचं इंग्लंडसमोर ४८२ रन्सचं आव्हान

India Vs Australia India In Strong Position As Indian Spinner R Ashwin Scored Century

Feb 15, 2021, 06:00 PM IST