Mahesh Pithiya: 'डुप्लिकेट अश्विन'ने Australian फलंदाजांना फोडला घाम, Steve Smith क्लीन बोल्ड; बॉलच खेळता येईना
India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) सध्या भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी (India vs Aus Test Series) तयारी करत आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष तयारी करत आहे. यावेळी महेश पिथियाच्या (Mahesh Pirhiya) मदतीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रवीचंद्रन अश्वीनची गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यावेळी त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
Feb 4, 2023, 01:50 PM IST
IND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत
India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTIND vs AUS Test Series : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसंदर्भात BCCI चा मोठा निर्णय!
IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरु होत आहे. जाणून घ्या हा सामना कधी आणि कुठे पाहाल...
Feb 3, 2023, 12:14 PM ISTIndia vs Australia : '...तर तुम्ही KL Rahul ऐवजी Shubman Gill ओपनिंग करताना पाहू शकता'
Shubman Gill can Replace KL Rahul: सध्या शुभमन चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत द्विशतक झळकावलं असून टी-20 सामन्यामध्येही नाबाद शतक झळकावलं आहे.
Feb 2, 2023, 09:15 PM ISTबॉर्डर-गावसकर मालिकेआधी स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीबाबत केला गंभीर आरोप
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू स्टीव्ह स्मिथने भारतातील खेळपट्ट्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Jan 31, 2023, 06:42 PM ISTपंतप्रधान मोदींच्या गुरुचरणी Virat-Anushka नतमस्तक; ऋषीकेशमधील 'या' आश्रमाला दिली भेट
Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला...
Jan 31, 2023, 07:43 AM ISTTeam India : टीम इंडियाचे 'हे' दोन खेळाडू होणार भावी कप्तान, आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी!
मला वाटत नाही आता भारताच्या सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार दिसणार आहे, अशातच भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने भावी कर्णधारपदासाठी दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.
Jan 28, 2023, 09:21 PM ISTIND vs AUS: सौरव गांगुली Virat kohli चं खच्चीकरण करतोय का? Ganguly म्हणतो...
IND vs AUS, border gavaskar trophy 2023: टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये विराटने धुरळा केला असला तरी विराटची बॅट टेस्टमध्ये (Virat Kohli Test) चमकलेली दिसत नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Virat Kohli vs AUS) विराट कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Jan 27, 2023, 03:24 PM ISTGabba Test Victory : गाबाच्या ऐतिहासिक विजयाला 2 वर्षे पूर्ण, नवख्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवलेली
पंतचा 'तो' अविस्मरणीय चौकार, आजच्या दिवशी भारताच्या यंगस्टर खेळाडूंनी तोडला होता गाबा का घमंड!
Jan 19, 2023, 08:58 PM ISTGabba Test 2 years after: 36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं! जेव्हा टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला झालेले अश्रू अनावर
2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे.
Jan 19, 2023, 07:30 PM ISTIND vs NZ : विराटने रणजी खेळावी, फॉर्ममध्ये असणाऱ्या कोहलीला रवी शास्त्रींचा सल्ला!
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रणजी खेळण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री यांनी कोहलीला रणजी क्रिकेट (Ranji Cricket) खेळण्याचा सल्ला दिल्याने याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
Jan 19, 2023, 03:58 PM ISTInd vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ
Australia Test squad for India Series: ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने (CA) आपला संघ जाहीर केला असून या दौऱ्याची सुरुवात ९ फेब्रुवारीला नागपूरातून होणार आहे.
Jan 11, 2023, 10:24 AM ISTRishabh Pant: भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? 'या' 3 मधून कोण होणार विकेटकीपर?
Rishabh Pant Injury: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 1, 2023, 11:25 AM ISTऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये Suryakumar Yadav ला मिळणार संधी?
नुकतंच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये पुढच्या वर्षी येणारा वर्ल्डकप आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Dec 26, 2022, 06:34 PM ISTऑस्ट्रेलियाकडून महिला भारतीय संघाचा सुफडा साफ, ऍश्ले गार्डनरने रडवलं!
ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी अष्टपैलू ऍश्ले गार्डनरने 32 चेंडूत नाबाद 66 धावा टीम इंडियाला बॅकफुटवर ढकलत साकारला विज
Dec 21, 2022, 12:36 AM IST