T20 WC: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा विजय, शमीची भेदक गोलंदाजी
टी 20 वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे.
Oct 17, 2022, 01:03 PM ISTInd vs Aus : अभ्यास रोहित-विराटचा, पण पेपर आला या बदली खेळाडूचा, ठरला मालिकावीर!
टीम इंडियाने 9 वर्षांचा दुष्काळ संपवला, ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी20 मालिका घातली खिशात
T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' खेळाडू झाला दुखापतग्रस्त
रवींद्र जडेजानंतर आणखी एक खेळाडू जखमी, टी-20 वर्ल्डकपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Sep 25, 2022, 10:12 PM ISTIND vs AUS 3rd T20: अशी असणार टीम इंडियाची Playing XI, ऋषभ पंतला संधी मिळणार?
तिसरा सामना जिंकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज
Sep 25, 2022, 06:09 PM ISTक्रिकेटच्या मैदानात '50 खोके एकदम ओके'ची बॅनरबाजी, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या सामन्यात मैदानाबाहेरच्या या बॅनरबाजीची जोरदार चर्चा
Sep 25, 2022, 02:19 PM ISTVIDEO : क्रिकेटर झाला ज्योतिषी? Suryakumar Yadav चा शब्दनशब्द ठरला खरा!
टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आपली प्रतिभा सिद्ध केलीये.
Sep 24, 2022, 12:44 PM ISTIND vs AUS: बुमराहचा घातक यॉर्कर, फिंचचा त्रिफळा उडाला, फिंचने असं काही केलं की...
बुमराहच्या यॉर्करला फिंचकडून दाद
Sep 23, 2022, 10:22 PM ISTIND vs AUS 2nd T20I : टीम इंडियासमोर विजयासाठी इतक्या धावांचे आव्हान
टीम इंडियाला विजयासाठी इतक्या धावांची गरज, 'करो या मरो'चा सामना जिंकणार का?
Sep 23, 2022, 10:12 PM ISTIND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 8-8 ओव्हरचा सामना, मोठी अपडेट समोर!
IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याला पावसामुळे विलंब!
Sep 23, 2022, 09:02 PM ISTIND vs AUS 2nd T20I : दुसऱ्या टी20 सामन्यासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
दुसरा टी20 सामना होणार की नाही? मैदानाची पाहणी केल्यानंतर काय म्हणाले अंपायर्स?
Sep 23, 2022, 07:51 PM ISTIND vs AUS 2nd T20I : टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, 'या' खेळाडूंना मिळणार संधी
अशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग XI, 'या' खेळाडूंना मिळणार डच्चू
Sep 23, 2022, 01:00 PM ISTInd vs Aus: '... हे खरंच भयानक', 19 व्या ओव्हरवर बोलताना सुनिल गावस्कर यांनी ओढले ताशेरे!
टीम इंडिया कुठे चुकली?, सुनिल गावस्कर म्हणाले...
Sep 21, 2022, 07:38 PM ISTInd Vs Aus T20 Series: ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, "पराभवाचे कारण..."
भारतीय संघाने 6 गडी गमवत 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोघांनी अर्धशतकं झळकावली होती. मात्र हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं.
Sep 21, 2022, 03:26 PM ISTTeam India चा ढासळता फॉर्म पाहता Coach राहुल द्रविडने उचललं पाऊल, बीसीसीआयला स्पष्टच सांगितलं की...
टी 20 वर्ल्डकप 2022 ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला विजयी ट्रॅक आणण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) तयारीला लागला आहे.
Sep 21, 2022, 01:21 PM ISTKL Rahul: केएल राहुलची एक खेळी बड्या दिग्गजांना पडली भारी, हरलेल्या सामन्यातही केला हा खास विक्रम
KL Rahul vs Australia: टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळाताना एक मोठी खेळी केली. यानंतर त्यांच्या नावार मोठी विक्रम झाला. तो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही.
Sep 21, 2022, 08:08 AM IST