कोल्हापूरमध्ये आत्महत्यांचा पूर: जानेवारीत 75 जणांनी उचललं टोकाचं पाऊल
Kolhapur Suicide Increases 75 ended life in January
Feb 21, 2023, 08:20 PM ISTथंडीच्या दिवसांमध्ये डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो; हे करा सोपे उपाय
थंडीच्या दिवसांत डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. थंडीमध्ये अनेकवेळ्या आपल्या डोळ्यांची आग होते, थोडं अंधुकही दिसू लागतं. मात्र जर तुम्हाला असा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Nov 10, 2022, 10:56 PM ISTअशा 4 व्यक्तींच्या रक्तामध्ये वाढतं खराब cholesterol; आजच सावध व्हा!
हृदय निरोगी ठेवायचं असेल आणि धोकादायक आजारांपासून दूर राहायचं असेल, तर तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.
Oct 5, 2022, 06:55 AM ISTअननसाच्या सेवनाने खरंच Cholesterol वाढतंय? जाणून घ्या सत्य!
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्यूसचं सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
Sep 7, 2022, 06:32 AM ISTनोटबंदी फेल? स्विस बँकेतली भारतीयांच्या ठेवी 14 वर्षातील उच्चांकीवर
सन 2021 मध्ये, स्विस बँकांमधील भारतीय नागरिक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये वाढ होऊन 3.83 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त (INR) वाढ झाली. याच्या एक वर्षापूर्वी 2020 च्या अखेरीस ते फक्त 2.55 अब्ज स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे 20700 कोटी रुपये होते.
Jun 17, 2022, 12:44 PM ISTHDFC नंतर या सरकारी बँकेच्या ग्राहकांना झटका; उद्यापासून नवीन नियम लागू
Lending Rates Hike| भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी व्याजदरात बदल केले. त्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. आता आणखी एका सरकारी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.
May 11, 2022, 03:29 PM ISTमार्केट ट्रेडर्ससाठी महत्वाची बातमी; उद्यापासून ट्रेडिंगची वेळ बदलणार
Market Timings: 18 एप्रिल 2022 पासून, फॉरेक्स डेरिव्हेटिव्ह, रुपयाचे व्याजदर डेरिव्हेटिव्ह, कॉर्पोरेट बाँड्समधील रेपो तसचे फॉरेन एक्स्चेंज (FCY)/ भारतीय रुपया (INR) साठी व्यवहार त्याच्या कोविडपूर्व वेळेच्या प्रमाणे म्हणजे 10 ऐवजी सकाळी 9 वाजता सुरू होईल.
Apr 17, 2022, 03:16 PM ISTParacetamol बाबत धक्कादायक दावा, खाण्यापूर्वी 'या' गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात
थंडीमध्ये देखील सामान्य प्रमाणात लोकं सर्दी किंवा ताप आल्यावरती डॉक्टरकडे न जाता स्वत:च पॅरासिटामॉलचे सेवन करतात.
Feb 8, 2022, 08:41 PM ISTGold Rate | सोन्याचे दर कसे वाढतात? सोप्या भाषेत समजून घ्या
भारतीयांना सोन्याच्या प्रती मोठे आकर्षण असते. सध्या सोन्याच्या किंमतीत घट होत असली तरी, सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Oct 21, 2021, 05:02 PM ISTचिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.
Aug 3, 2021, 05:43 PM ISTकल्याण तरुणीला मारहाण प्रकरण! दबाव वाढल्यानंतर पोलिसांना जाग; 12 तासानंतर दोन आरोपींना घेतले ताब्यात
कल्याण कोळशेवाडी पोलिस ठाणे अंतर्गत मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणीला आणि तिच्या दोन मित्रांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता
Jul 3, 2021, 01:05 PM ISTGold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; चांदीची चमकही वाढली
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरांनी उसळी घेतली होती. तोच ट्रेंड आजही पाहायला मिळाला आहे.
May 4, 2021, 03:09 PM ISTछप्परफाड पैसा! फक्त 18 रुपयांचा शेअर थेट 1700 रुपयांवर पोहचला; अजूनही कमाईची संधी
ऑर्चिड फार्मा (Orchid Pharma)असाच एक शेअर आहे, ज्याने मागील 5 महिन्यांत जवळपास 10 हजार टक्के परतावा दिला आहे
May 1, 2021, 03:20 PM ISTदिवसभरात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू
Pune Corona Patients Increases In Pune City
Mar 3, 2021, 10:00 PM IST...म्हणून भारतात ५ वर्षांनी कमी होतंय नागरिकांचं आयुर्मान
सरासरी प्रत्येक नागरिक ...
Jul 31, 2020, 02:20 PM IST