कापसाच्या भावात अचानक तेजी
मात्र ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना तो जास्त दिवस न ठेवता विकणे योग्य राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Dec 28, 2016, 01:37 PM ISTराज्यात चायनीज पदार्थांवर निर्बंध येणार?
एकीकडे चायनीज फूडची क्रेझ वाढतेय. मात्र हेच चायनीज फूड आजारालाही निमंत्रण होत आहेत. आरोग्यमंत्र्यांनीही याला विधानसभेत दुजोरा दिलाय.
Mar 17, 2016, 01:50 PM ISTमहाराष्ट्रात कुपोषणाचा आकडा वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 02:24 PM ISTमोदींमुळे वाढला खादीचा नवा ट्रेन्ड..
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सुरुवातीलाच केलेल्या भाषणांत नरेंद्र मोदी यांनी केलेला खादीच्या वापराबाबतचा आग्रह तरुणांना चांगलाच भावला. खादी किंवा हातमागावरच्या कापडांकडे बघून नाक मुरडणाऱ्या तरुणाईचा कल आता 'मोदी स्टाइल' खादी कुर्ते आणि जाकिटांच्या वापराकडे वाढला आहे, तर तरुणींमध्येही खादीच्या सलवार-कुर्त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत खादीच्या कापडाची मागणी यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे.
Nov 25, 2014, 09:35 PM ISTएटीएममधून पैसे काढताना मुंबईकरांनो सावधान!
एटीएमला स्कीमर बसवून पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार मुंबईत वाढला आहे. आपण पैसे काढतो, त्या एटीएमला स्कीमर लावलेले तर नाही ना, हे कार्ड स्वॅप करतांना पाहणे आवश्यक आहे.
Apr 30, 2014, 09:00 PM IST