यंदाचं Budget सामान्यांचं? केंद्र सरकार 10 लाखांपर्यंचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या विचारात
Budget 2025 Income Tax : केंद्राच्या एका निर्णयाचा सामान्यांना कसा होणार फायदा? बातमी पैशांची आणि तुमच्या फायद्याची.... पाहा
Jan 31, 2025, 10:39 AM IST
'या' 10 देशांत अर्ध्याहून अधिक कमाई इन्कम टॅक्समध्ये जाते! 57.30% Income Tax घेणारा देश कोणता?
Top 10 Countries In World With Highest Income Tax: दरवर्षी सादर होणाऱ्या बजेटमध्ये आयकर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. भारतात 0 ते 30 टक्के कर आकारला जातो. मात्र काही देशांमध्ये कमाईच्या अर्ध्याहून अधिक रक्कम आयकर म्हणून द्यावी लागते. बजेटच्या पार्श्वभूमीवर पाहूयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील देश कोणते आहेत.
Jan 30, 2025, 10:30 AM ISTअमेरिकेत Income Tax रद्द? ट्रम्प यांचं सूचक विधान; सरकार पैसा कसा कमावणार हे ही सांगितलं
US President Donald Trump On Income Tax: अमेरिका लवकरच फार श्रीमंत देश होणार आहे. हे अत्यंत वेगाने घडेल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केला आहे.
Jan 29, 2025, 08:16 AM ISTटॅक्स वाचण्यासाठी बनावट पावत्या जोडणाऱ्यांना IT विभाग 'असे' पकडणार!
टॅक्स वाचवण्यासाठी अनेकजण बनावट पावत्या जोडतात. पण अशांवर आता आयकर विभागाची नजर असणार आहे. बनावट कागदपत्र जोडणाऱ्यांविरोधात आयकर विभाग कडक कारवाई करते. शैक्षणिक कर्जापासून भाड्याचं घर दिल्याचे खोटे दावे केले जातात.
Jan 28, 2025, 07:44 PM ISTअर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी Halwa Ceremony का साजरी केली जाते? त्यामागचा उद्देश काय?
What Is Halwa Ceremony: संसदेत बजेट सादर करण्यापूर्वी हलवा सेरेमनी साजरा केला जातो. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत हलवा बनवला जातो.
Jan 24, 2025, 03:54 PM IST
'पेट्रोल-डिझेल दरात कपातीपासून आयकर सवलतीपर्यंत...' नव्या वर्षात सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या!
Budget 2025-26: सीआयआयने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची सूचना केली आहे.
Dec 30, 2024, 02:05 PM ISTIncome Tax संदर्भात मोठ्या निर्णयाची शक्यता; अर्थ मंत्रालय मध्यमवर्गीय करदात्यांना दिलासा देण्याच्या तयारीत
Income Tax: सध्याच्या कर प्रणालीनुसार 3 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 5 ते 20 टक्के कर आकारला जातो. तर उच्च उत्पन्नावर 30 टक्के कर आहे.
Dec 26, 2024, 09:44 PM IST
...तर नवविवाहित दाम्पत्यांना हनिमूनऐवजी गाठावं लागेल Income Tax ऑफिस; एक चूक पडेल महागात
Lavish Weddings On IT Radar: घरात लग्नसोहळा आहे? कुटुंबीयांसह वधू-वराने सगळी कामं बाजूला ठेवून वाचा ही बातमी... तुमच्या प्रत्येक हालचालींवर आयकर विभागाची नजर
Dec 20, 2024, 01:12 PM IST
...म्हणून जगज्जेत्या गुकेशला भरावा लागणार 4.67 कोटींचा Income Tax! निर्मला सितारमन ट्रोल
D Gukesh Fans Troll Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना गुकेशच्या चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात...
Dec 16, 2024, 08:06 AM ISTITR: नंतर सरकारला फुकटचे 10 हजार रुपये द्यायचे नसतील तर आजच करा 'हे' काम!
आर्थिक वर्षासाठी उशीरा आयटीआर भरण्याची तारीख 31 डिसेंबर आहे. आयकर अधिनियम कलम 234F अंतर्गत उशीरा आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. तुमच्यावर 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे,त्यांना 1 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुमच्यावर कायेदीशर कारवाई होऊ शकते. नुकसान कॅरी फॉरवर्ड करण्याचा अधिकार संपुष्टात येऊ शकतो. 31 डिसेंबरपर्यंत टॅक्स फाईल न केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.
Dec 12, 2024, 01:43 PM ISTअजित पवारांना मोठा दिलासा! इन्कम टॅक्सनं जप्त केलेली मालमत्ता मुक्त
Ajit Pawar Gets Big Relief From Income Tax Department
Dec 7, 2024, 02:35 PM ISTबायकोला गिफ्ट करुन वाचवता येतो टॅक्स? मोठी कमाई करणारे वापरतात 'या' 5 ट्रिक्स, तुमच्या खूप कामाच्या!
पत्नीला कर्ज देऊन कर वाचवण्याचा काय आहे प्रकार? अशाने खरचं टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.
Dec 6, 2024, 04:55 PM ISTBudget 2025: नोकरदारवर्गासाठी खुषखबर! स्टॅंडर्ड डिडक्शन वाढववून 'इतके'लाख करण्याची तयारी
Budget 2025: आर्थिक वर्ष 2025 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 ला सादर केला जाणार आहे.
Nov 22, 2024, 04:21 PM ISTकरोडपती व्हायचंय? तर भारताच्या 'या' राज्यात स्थायिक व्हा, भरपूर पैसे कमवूनही भरावा लागणार नाही कोणताही कर
भारतातील या राज्यात कितीही पैसे कमावले तरीही इथे कुठलाही कर भरावा लागत नाही. त्यामुळे या ठिकाणी भरपूर पैसे कमावून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. भारतात हे कुठलं राज्य आहे पाहा.
Nov 16, 2024, 10:02 PM ISTNovember Income Tax Calendar: 'या' 4 महत्त्वाच्या तारखा लक्षात आहेत ना? नाहीतर बसेल आर्थिक फटका
November Income Tax Calendar 2024: नोव्हेंबर महिन्यामध्ये करासंदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे. या तारखा कोणत्या आणि हा महिना संपण्याआधी करासंदर्भातील कोणती कामं पूर्ण केली पाहिजेत पाहूयात...
Nov 6, 2024, 08:01 AM IST