Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?
Railway Budget : मोदी सरकारचा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यासोबतच 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2023मध्ये देशातील 10 राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे लोकांचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात Railway साठी काय Budget असणार याचीही उत्सुकता आहे.
Jan 27, 2023, 02:57 PM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात जोरदार आपटी, सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
देशाचं बजेट सादर होण्याआधी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये पडझड
Jan 27, 2023, 01:51 PM ISTBudget 2023: यंदाच्या बजेटमधून मध्यमवर्गीयांची लागणार लॉटरी? पाहा काय पडणार तुमच्या खिशात...
Union Budget 2023 Expectation: बजेटला आता काही दिवसच उरले आहेत त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष आता बजेटकडे लागले आहे. त्यातून येत्या काही दिवसांमध्ये जागतिक मंदीलाही अनेक देशांना सामोरे जावे लागणार आहे तेव्हा त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या परिणाम आपल्या देशावरही होण्याची शक्यता आहे.
Jan 27, 2023, 12:43 PM ISTBudget 2023 :अर्थसंकल्पाकडे लागलं सगळ्यांचं लक्ष, जाणून घ्या नोकरदारांच्या खिशात काय पडणार?
Budget Expectations: बजेटसाठी आता फक्त काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) काय घोषणा करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
Jan 25, 2023, 12:23 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर
Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास.
Jan 23, 2023, 01:11 PM IST
Solapur Income Tax Raids : बड्या उद्योगपतींच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे
सोलापूरमध्ये आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. ( Income Tax Raid) बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने तीन दिवस ही छापेमारी केली. (Maharashtra News in Marathi) या छाप्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
Jan 20, 2023, 10:31 AM ISTNew Tax Exemption Budget | इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी
Indian Govt Plans For New Tax Exemption In Budget
Jan 19, 2023, 01:50 PM ISTUnion Budget 2023: टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी; 5 लाखांंच्या वरील उत्पन्नगटाला दिलासा?
Union Budget 2023: सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे ते 1 फेब्रुवारीच्या बजेटवरती. त्यामुळे सध्या नोकरदारवर्ग, व्यावसायिक या सगळ्यांचेच लक्ष बजेटकडे लागले आहे.
Jan 19, 2023, 12:40 PM ISTCash Limit At Home : घरात किती कॅश ठेवता येते? Income Tax ची धाड पडते तेव्हा काय होतं?
Cash Limit At Home: घरामध्ये नेमकी किती कॅश ठेवता येते? यासंदर्भातील काही नियम आहेत का? अधिक कॅश ठेवण्यासाठी आयकर विभागाला कळवावं लागतं का? आयकर विभागाने घरावर छापा टाकल्यास नेमकी काय कारवाई केली जाते? जाणून घ्या...
Jan 18, 2023, 04:15 PM ISTAadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक...नाहीतर ३१ मार्चनंतर...
Adhaar - PAN Linking : पॅन आधारशी लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे
Jan 17, 2023, 04:40 PM ISTUnion Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टॅक्स, GST वर मोठा दिलासा, कसे ते जाणून घ्या?
Union Budget News : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होईल. या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.
Jan 13, 2023, 10:14 AM IST
Union Budget 2023: करदात्यांकडून घेतलेला पैसा सरकार कुठे खर्च करते; जाणून घ्या एक एक पैशाचा हिशेब
दैनंदिन जीवनात वापरात देणाऱ्या वस्तूंपासून ते थेट टोल आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या प्रत्येक भरतीय टॅक्स भरत असतो. जनतेकडून घेतलेला टॅक्स आणि विविध उद्योगांच्या माध्यामातून सरकारची कमाई होत असते. भारतीयांकडून टॅक्सच्या माध्यमातून कमावलेला पैसा सरकार कुठे खर्च करते असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडतो.
Jan 13, 2023, 12:04 AM ISTUnion Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया
Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.
Jan 12, 2023, 07:53 PM ISTUnion Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना दिलासा?
Union Budget News: देशाच्या एकूण आयकर वसुलीत (income tax collection) यंदा जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल साडे चोवीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Union Budget ) दरम्यान, मार्च अखेरीला जे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण होईल असं सध्याचं चित्र आहे.
Jan 12, 2023, 08:46 AM ISTTax Payers ना अजून एक चान्स... 31 डिसेंबरपर्यंत ITR भरला नसेल तर आता भरू शकता Returns
Income Tax Filing Last Date : दरवर्षी आपल्याला आर्थिक वर्षात इनकम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Returns) भरावे लागतात. जर आपण ते नाही भरले तर आपल्याला त्यानंतर रिटर्न्स भरणं खूप कठीण होऊन जातं. यंदाच्या वर्षीही दोनदा इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्याच्या तारखाला आल्या होत्या.
Jan 10, 2023, 05:29 PM IST