करोडपती व्हायचंय? तर भारताच्या 'या' राज्यात स्थायिक व्हा, भरपूर पैसे कमवूनही भरावा लागणार नाही कोणताही कर
भारतातील या राज्यात कितीही पैसे कमावले तरीही इथे कुठलाही कर भरावा लागत नाही. त्यामुळे या ठिकाणी भरपूर पैसे कमावून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. भारतात हे कुठलं राज्य आहे पाहा.
नेहा चौधरी
| Nov 16, 2024, 22:06 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/16/814926-do-you-want-to-be-a-millionaire-so-settle-down-in-this-state-of-india-no-tax-will-have-to-be-paid-even-after-earning-crores.png)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/16/814925-taxfreestate2.png)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/16/814924-taxfreestate3.png)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/16/814923-taxfreestate4.png)
सिक्कीमला आयकरात सवलत का देण्यात आली, हा प्रश्न साहजिकच प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी सिक्कीमचा इतिहास पाहावा लागेल. वास्तविक, 1975 पूर्वी सिक्कीम हा स्वतंत्र देश होता. 1975 मध्ये ते भारताचा एक भाग आणि एक नवीन राज्य बनले. यासाठी 1950 मध्ये भारत-सिक्कीम करार झाला. या करारात राजा चोग्याल तशी नामग्याल यांनी काही अटी ठेवल्या होत्या. त्यातील एक अट अशी होती की येथे राहणाऱ्या लोकांना आयकरात सूट देण्यात यावी.
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/16/814922-taxfreestate5.png)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/11/16/814921-taxfreestate6.png)