Income Tax : आता सहज टॅक्स वाचवू शकता, जाणून घ्या हे 5 उत्तम उपाय
आज प्रत्येकाला कर वाचवायचा आहे, म्हणून लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात.
May 8, 2023, 09:47 PM ISTनाशिकमध्ये आयकर विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई
Nashik Income Tax Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाने सलग सहा दिवस बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले आहेत.
Apr 26, 2023, 09:57 AM IST'या' Tax Savings Schemes मध्ये तुम्ही करू शकता गुंतवणूक! पाहा किती मिळेल कर सवलत
Tax Saving Schemes: टॅक्स हा आपल्याला भरणं अनिवार्यचं असते परंतु अशाही काही स्किम्स आहेत. ज्यातून तुम्ही गुंतवणूक (Tax Saving on Investment) करताना तुमचा कर वाचवू शकता. तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदाही करून घेता येतो तेव्हा हे जाणून घ्या की तुम्ही नक्की कोणत्या कोणत्या योजनांतून (Tax Saving Schemes in Marathi) कर वाचवू शकता?
Apr 23, 2023, 06:36 PM ISTNashik Income Tax Raid: 3 बडे बांधकाम व्यावसायिक इन्कम टॅक्सच्या रडारवर
Nashik Income Tax Raid At Construction Business Office
Apr 20, 2023, 04:25 PM ISTसहज वाचवू शकता Tax, जाणून घ्या 5 जबरदस्त पर्याय
Income Tax कसा वाचवू शकतो यासाठी आपण अनेकदा पर्याय शोधत असतो. पण अनेकदा आयकर वाचवण्याचा नादात लोक काही गंभीर चूक करतात. दरम्यान, कर वाचवण्यासाठी सरकारने अनेक पर्याय दिले आहेत. यांचा वापर करुन तुम्ही करु शकता.
Apr 9, 2023, 03:21 PM IST
AIS App : करदात्यांसाठी आनंदाची बातमी; आयकर विभागाने सुरु केली खास सुविधा
Income Tax AIS App : तुम्हीही दरवर्षी कर भरत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. आयकर विभागाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. करदात्यांसाठी आयकर विभागाने ही महत्त्वाची सुविधा सुरु केली आहे.
Mar 23, 2023, 02:04 PM ISTMarch Closing : 31 मार्च आधीच करुन घ्या 'ही' महत्त्वाची कामे
March Closing : चालू आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपणार असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे 31 मार्चपूर्वीच तुम्हाला ही महत्त्वाची कामे मार्गी लावावी लागतील.
Mar 18, 2023, 05:57 PM ISTMutual Fund SIP तून पैसे कसे काढायचे? त्यावर Tax लागतो का? जाणून घ्या सोप्पी पद्धत
SIP Investment Tips: एसआयपीमध्ये आजकाल आपण सगळेच गुंतवणूक करतो त्यासाठी आपल्यालाही काही गोष्टींची खातरजमा (SIP Redemption) करावी लागते. एसआयपीतून तुम्ही जर का पैसे काढणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Mar 1, 2023, 04:54 PM ISTIncome Tax ची Notice कोणाला पाठवली जाते? 'या' चूका केल्यास तुमच्यावरही पडू शकते धाड
Income Tax Notice: अमुक एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. तमूक एका अधिकाऱ्यावर इन्कम टॅक्सने छापा मारला यासारख्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पहिल्या असतील. मात्र इन्कम टॅक्स विभागाची कारवाई अशीच सहज केली जात नाही. अनेकदा लोकांनी केलेल्या चुकांमुळेच अशी नोटीस येते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊयात...
Feb 23, 2023, 07:20 PM IST
IT Raid on BBC Office: "शेवटचे 2 गड शाबूत, आम्ही लढणार...", बीबीसीवरील कारवाईनंतर पत्रकार राऊत भडकले!
BBC Office IT Raid: गुजरात दंगलींवर आधारीत डॉक्युमेंट्रीवरून (BBC documentary) बीबीसीविरोधात सुरु झालेला वाद पेटला असतानाच आता बीसीसीवर झालेल्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर राऊत म्हणतात....
Feb 14, 2023, 06:32 PM ISTIncome Tax : वॉचमनचा पगार फक्त 10 हजार; इन्कम टॅक्सने पाठवली 1 कोटी 14 लाखांची नोटीस
वॉचमनचे वार्षित उत्पन्न दीड लाख पण नसेल मात्र, याच वॉचमनला इन्कम टॅक्सने 1 कोटी 14 लाखांची नोटीस पाठवली आहे.
Feb 3, 2023, 03:00 PM ISTBudget 2023: तुमच्याही तोंडून निघतात 'हे' शब्द; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कुठले शब्द पुन्हा पुन्हा वापरले?
Nirmala Sitaraman Live Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणातून अनेक शब्दांचा आज वारंवार वापर केला. त्यामुळे गेल्या बजेटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणात त्यांनी कोणकोणत्या शब्दांचा वापर केला याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Feb 1, 2023, 04:13 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...
Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.
Feb 1, 2023, 02:13 PM ISTIncome Tax Slab : खूशखबर! 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
Jan 31, 2023, 09:39 AM ISTMutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू
Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.
Jan 28, 2023, 11:13 AM IST