WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!
ICC World Cup 2023: टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक टीमची घोषणा झाली आहे. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे.
Jun 9, 2023, 08:36 PM ISTशोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; 'या' 2 टीम खेळणार World Cup 2023 ची फायनल!
Shoaib Akhtar On World Cup 2023: आगामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणार आहे, असं मत शोएब अख्तर याने नोंदवलं आहे.
Jun 5, 2023, 12:46 AM ISTWorld Cup 2023 साठी अचानक टीमची घोषणा; 'या' खेळाडूंना मिळाली संधी!
ICC World Cup 2023: आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे.
May 17, 2023, 07:44 PM ISTWorld Cup 2023: 2 वेळा विश्वविजेते, आता विश्वचषकात पात्र ठरतानाही 'या' संघाच्या नाकेनऊ
ICC World Cup 2023 Updates: क्रिकेट जगतात निर्धारीत षटकांच्या विश्व चषकाची सुरुवात झाली आणि सलग दोन वेळा बलाढ्य वेस्टइंडिजने जेतेपद पटाकावलं. एकेकाळी क्रिकेटमध्ये दबदबा असलेला विडिंजचा संघाला आता मात्र संघर्ष करावा लागतोय.
May 11, 2023, 02:28 PM ISTWorld Cup 2023 मधील भारत-पाक सामन्याबद्दल मोठी Update; पाहून म्हणाल आता काही खरं नाही...
ICC Cricket World Cup 2023 : आयपीएल सामने उरकल्यानंतर संघातील अनेक खेळाडू भविष्यातील सामन्यांसाठी तयारीला लागणार आहेत. त्यातच संघासाठी बीसीसीआयसुद्धा तयारीला लागल्याचं दिसत आहे.
May 5, 2023, 11:53 AM ISTCricket : बीसीसीआयसमोर पीसीबी नमलं, वर्ल्ड कपसाठी संघ भारतात पाठवण्याबाबत घेतला 'हा' निर्णय
Cricket : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही अशी ठोस भूमिका याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केली आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण पीसीबीची ही धमकी फुसका बार ठरला आहे.
Apr 10, 2023, 09:33 PM ISTWorld Cup 2023: ठरलं! 2023 चा एकदिवसीय विश्वचषक 'हा'च संघ जिंकणार!
ICC World Cup 2023 : यंदा विश्वचषक 2023 स्पर्धा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारतात आयोजित केले जाणार आहे. मात्र त्याआधीच ICC च्या या मेगा स्पर्धेत कोणाचा विजय होणार आहे, याची मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या विश्वचषक स्पर्धेला अजून सात महिने बाकी आहेत.
Mar 21, 2023, 12:57 PM ISTSouth Africa Tour | टीम इंडियाच्या 2 युवा खेळाडूंना वनडे टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता
टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी आणि वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे.
Dec 12, 2021, 09:23 PM IST