भारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, मुंबईतून दोन विशेष ट्रेन धावणार; प्लॅन जाणून घ्या
ICC World Cup 2023: वर्ल्डकपमधील सर्वात बहूचर्चित सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना. येत्या 14 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जात आहे.
Oct 11, 2023, 12:55 PM ISTविराट कोहली, बाबर राहिले मागे; World Cup मध्ये फलंदाजाचा कहर, रेकॉर्ड्सची मोडतोड
डेव्हिड मलानने या सामन्यात 107 चेंडूंमध्ये 140 धावांची खेळी केली. त्याने 5 षटकार आणि 16 चौकार ठोकले.
Oct 10, 2023, 06:56 PM IST
KL Rahul च्या आईला अजिबात आवडत नाही त्याचा खेळ; पालकांसाठी कोणत्या गोष्टी असतात महत्त्वाच्या?
KL Rahul Mother : क्रिकेटर केएल राहुल सध्या त्याच्या वर्ल्ड कप 2023 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या सामन्यामुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? केएल राहुलच्या आईला त्याचा खेळ अजिबात आवडत नाही. पालकांसाठी कोणत्या गोष्टी वाटतात महत्त्वाच्या.
Oct 10, 2023, 02:14 PM ISTविश्वचषक स्पर्धेदरम्यान वादाची ठिणगी, इंग्लिश कर्णधाराने 'या' मैदानाला म्हटलं खराब
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांचा प्रत्येकी एक सामना पार पडलाय. आता दुसऱ्या सामन्यासाठी संघ सज्ज झाले असतानाच वादाची ठिणगी पडली आहे.
Oct 9, 2023, 08:40 PM IST
आता तर हद्दच झाली राव! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातही 'तेच' घडलं, विश्वास ठेवणंही कठीण
ICC World Cup 2023 India vs Australia : भारतात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळवण्यात आले आहेत. पण पाचही सामन्यात एक गोष्ट पाहिला मिळाली, ज्यावर विश्वास ठेवणं कठिण झालंय.
Oct 8, 2023, 05:44 PM ISTWorld Cup 2023: ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताची पहिली गोलंदाजी... अशी आहे टीम इंडियाची Playing XI
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात झालीय. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा या प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरला आहे.
Oct 8, 2023, 01:40 PM ISTInd vs Aus : आजारी गिलऐवजी त्याच्या मित्राला टीम इंडियात संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार ओपनिग
ICC World Cup 2023 India va Australia : विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने येणार आहेत. विश्वचषक स्पर्धेताल हा पाचवा सामना असणार आहे. चेन्नईच्या (Chennai) चिदम्बरम स्टेडिअमवर होणारा हा सामना जिंकत स्पर्धेत विजय सलामी देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.
Oct 7, 2023, 08:50 PM ISTशेवटच्या वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा हा खेळा़डू चमकला, पहिल्याच सामन्यात इतिहास रचला
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान (Srilanka vs South Africa) झालेल्या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. दक्षिण आफ्रिकेने विश्चचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्येची (Highet Score) नोंद केली. तर एकाच इनिंगमध्ये तीन फलंदाजांच्या शतकांचा (Century) विक्रमही या सामन्यात नोंदवला गेलाय.
Oct 7, 2023, 08:01 PM ISTWorld Cup 2023 : टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, कोणाचं पारडं जड? पाहा रेकॉर्ड काय सांगतो
IND vs AUS ODI Records: यजमान भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्याला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. जगभरातील क्रिकेट प्रेमीमध्ये या सामन्याची जबरदस्त उत्सुकता आहे. जाणून घेऊया या दोनही संघांची एकदिवसी क्रिकेटमधली कामगिरी
Oct 7, 2023, 05:58 PM ISTWorld Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची प्लेईंग XI ठरली, 'या' खेळाडूंना बसावं लागणार बाहेर
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला रविवार म्हणजे आठ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देणार याकडे लक्ष लागलं आहे.
Oct 7, 2023, 02:33 PM ISTआधी शुभमनचा धक्का, टीम इंडियाला आता 'शबनम'चा धोका... कसा सामना करणार?
ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवत दमदार सलामी दिलीय. आता 8 तारखेला टीम इंडिया आपला सलामीचा सामना खेळणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.
Oct 6, 2023, 05:34 PM ISTWorld Cup 2023 : टीम इंडियाला दुसरा धक्का! प्रॅक्टिस सेशनमध्ये Hardik Pandya ला दुखापत; रोहितचं टेन्शन वाढलं
Cricket World Cup 2023 : टीम इंडियाला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) नेट प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त (injury) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 6, 2023, 04:50 PM ISTगिल नही तो कौन बे? टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण... या दोन खेळाडूंची नावं चर्चेत
Shubman Gill Dengue: भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने पहिला सामना खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Oct 6, 2023, 03:23 PM ISTWorldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये
एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.
Oct 5, 2023, 06:16 PM IST
World Cup स्पर्धेत पाकिस्तानची पोलखोल, शाहीन आफ्रीदीबाबत इतकी मोठी गोष्ट लपवली
ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारतात आलाय. पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध खेळला जाणार आहे. पण स्पर्धेआधीच पाकिस्तानच संघाची पोलखोल झाली आहे.
Oct 5, 2023, 05:20 PM IST