इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार?
ICC World Cup India vs England : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा म्हणजे सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या टीम इंडिया कमबॅक करणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Oct 23, 2023, 08:44 PM IST5 विकेट घेणाऱ्या शमीला पुढच्या सामन्यात रोहित शर्मा बसवणार? काय असणार गेम प्लान
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग पाच सामने जिंकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. त्यामुळे सहाव्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाल संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Oct 23, 2023, 07:43 PM ISTMohammed Shami ने खतरनाक कमबॅक कसं केलं? फार्महाऊसवर नेमकं काय करायचा? सांगितला किस्सा!
Mohammed Shami World Cup 2023 : तीन वर्ल्ड कप खेळणाऱ्या शमीचा माऱ्याचा वेग कमी झाला नाही. पण शमीला हे कसं काय जमतं? शमीने एवढा खतरनाक कमबॅक कसा काय केला? असा सवाल विचारला जातोय.
Oct 23, 2023, 04:00 PM ISTPoints Table equation: सामना जिंकूनही टीम इंडिया तोट्यातच; फक्त जिंकून चालणार नाही, पाहा कसं आहे समीकरण?
Points Table equation: टीम इंडियाने वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानंही गाठलं आहे. मात्र या विजयाचा फायदा टीम इंडियाला खरंच झाला का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, नाही. होय, न्यूझीलंडविरूद्धच्या विजयाचा शून्य फायदा टीम इंडियाला झालाय, कसं ते पाहूयात.
Oct 23, 2023, 01:14 PM ISTWorld Cup 2023 : टीम इंडियाच्या विजयाने बदललं Points Table चं गणित; पाहा कसं मिळेल सेमीफायनलचं तिकीट?
Semifinal qualification scenario : न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया अंकतालिकेच्या अव्वल स्थानी (India jumps to top in World Cup 2023 Points Table) पोहोचली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं सेमीफायनलचं गणित सोपं झालंय. कसं ते पाहुया...
Oct 23, 2023, 12:26 AM ISTWorld Cup 2023 | टीम इंडिया-न्यूझीलंडमध्ये कडवी झुंज; कोण ठरेल वरचढ?
ICC World Cup 2023 India_Vs New Zealand Today
Oct 22, 2023, 11:00 AM ISTधरमशालेत टीम इंडियाच्या सरावात मधमाशांच्या हल्ला, स्टार खेळाडूचा घेतला चावा
ICC World Cup 2023 India vs New Zealand : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. दोनही संघ स्पर्धेत अपराजीत असल्याने या सामन्यात एका संघाची विजयी घोडदौड थांबणार आहे. हिमाचलप्रदेशमधल्या धरमशाला (Dharamshala) इथे हा सामना खेळवला जाणार आहे.
Oct 21, 2023, 08:49 PM ISTभारत नाही तर पाकिस्तानचा 'हा' खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट डेथ बॉलर!
बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या स्फोटक शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 367 धावा केल्या. दरम्यान, या उच्च धावसंख्येच्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनेही आपली जादू दाखवली. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या स्फोटक शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या.
Oct 21, 2023, 03:07 PM ISTभारत-न्यूझीलंड सामन्यात जिंकेल तो संघ सेमीफानलमध्ये, पाहा कसं आहे समीकरण
World Cup 2023 Semifinal: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आता प्रत्येक सामन्यानंतर सेमीफानयलचं समीकरण बदलत चाललं आहे. भारत आणि न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत आहे. रविवारी या दोन संघांमध्ये रविवारी सामना रंगणार असून सेमीफायलच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
Oct 20, 2023, 09:28 PM ISTWorld Cup च्या टॉप 6 रन स्कोरर्स यादीत रोहित- विराटसह 'हा' भारतीय
World Cup Photos : काही नवख्या खेळाडूंनी आपल्या खेळानं दिग्गजांनाही घाम फोडला, तर अनपेक्षिकपणे नवख्या संघांनी बलाढ्य संघांना नमवलं. अशा या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये फलंदाजांनी मैदान गाजवलं.
Oct 20, 2023, 04:10 PM ISTविराट कोहलीचं 48 वं शतक, सचिन तेंडुलकरच्या विक्रमापासून एक पाऊल दूर
Virat Kohli 48th Century : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाची घोडौड सुरुच आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीने षटकाराने टीम इंडियाने विजयाचा चौकार लगावलाय. बांगलादेशवर तब्बल सात विकेटने मात केली.
Oct 19, 2023, 09:56 PM ISTविराट कोहलीच्या षटकाराने टीम इंडियाच्या विजयाचा चौकार, बांगलादेशवर 7 विकेटने मात
ICC World Cup India vs Bangladesh : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करत सेमीफायनलच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे.
Oct 19, 2023, 09:23 PM ISTInd vs Bang WC : सारा तेंडुलकरबरोबर तो मिस्ट्री मॅन कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Sara Tendulkar in Pune : पुण्यातल्या गहुंजे स्टेडिअमवर भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी प्रेक्षकांन तुफान गर्दी केली होती. यावेळी स्टेडिअममध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. तिच्याबाजूला बसलेला मुलगा कोण, असा प्रश्ना चाहते विचारताय.
Oct 19, 2023, 07:24 PM IST...म्हणून आम्ही भारताविरुद्ध हारलो; पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने सांगितलं खरं कारण
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. खुद्द पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने आपल्या संघातील उणीवा निदर्शनास आणून दिल्या आहेत. मोहम्मद रिझवान आपल्या संघाच्या त्रुटींबाबत दिली माहिती
Oct 19, 2023, 05:17 PM ISTपाकिस्तानचा वर्ल्ड कपमधला खेळ खल्लास? गांगुलीचं सूचक विधान; म्हणाला, 'आमच्या वेळी पाकिस्तानी...'
Sourav Ganguly About Pakistan Side: पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील आपल्या 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेत मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.
Oct 19, 2023, 03:26 PM IST