उपासाच्या दिवशी बनवा गुलाबी पॅनकेक: स्वादिष्ट आणि पौष्टिक
उपासाच्या दिवशी आपल्याला नेहमीच वेगळ्या आणि आरोग्यदायी पदार्थांची आवश्यकता असते. 'गुलाबी पॅनकेक' हा एक स्वादिष्ट, पौष्टिक आणि साधा पदार्थ आहे जो उपासाच्या दिवसासाठी उत्तम ठरु शकतो.
Jan 6, 2025, 05:08 PM ISTचेहऱ्यावर मध लावण्याचे फायदे माहितीये का?
मधामुळे त्वचा गुळगुळीत, मुलायम आणि ग्लोइंग होते. तुम्ही ते फेस मास्क किंवा फेस पॅक सारखे देखील वापरू शकता. तेव्हा त्वचेवर मधाचा वापर कसा करावा तसेच त्वचेवर मध लावल्याने कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
Dec 1, 2024, 04:21 PM ISTमध खाणे अतिशय आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे
मध अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट असून त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनआपले संरक्षण करण्याचे कार्य करतात. मधाचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
Oct 28, 2024, 11:54 AM ISTवजन कमी करण्यासाठी मध खाताय? पण त्याचे 5 Side Effects माहित आहेत का?
अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी मधाचा वापर करतात. पण मधाचे शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम तुम्हाला माहित आहेत का?
Oct 19, 2024, 04:54 PM ISTमध आणि बदाम एकत्र खाल्याने होतात 'हे' फायदे, जाणून घ्या
Badaam With Honey Benefits: मध आणि बदाम एकत्र खाल्याने होतात 'हे' फायदे, जाणून घ्या. मध आणि बदाम एकत्र खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कोलेस्ट्रॉल, त्वचा, प्रतिकारशक्ती, वजन, पचन, मेंदू या संबंधातीस समस्यांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.
Aug 22, 2024, 11:14 AM ISTग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका
Green Tea and Honey Benefits: ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका. आजारपण म्हटलं की औषध आणि वैद्यकीय उपचार अगदी नकोसे वाटतात पण आजारांवर ग्रीन टी सुद्धा एक महत्वाचा घटक आहे.
Jun 12, 2024, 11:49 AM IST1 ग्रॅम मध बनवण्यासाठी 195 किमीपर्यंत प्रवास करतात मधमाशा; जाणून घ्या अशा रंजक गोष्टी
Facts about Honey Bees: एक मधमाशी ताशी 25 किलोमीटर वेगाने उडू शकते. ती एका सेकंदात 200 वेळा पंख फडफडवते. मधमाशांच्या वासाची जाणीव माणसांपेक्षा जास्त असते. एक मधमाशी तिच्या संपूर्ण आयुष्यात एक चमचे मधाचा फक्त 12वा भाग बनवू शकते.
Jun 5, 2024, 09:27 PM IST
मध वर्षानुवर्ष खराब होऊ नये यासाठी काय करावं?
How to store honey at home : हल्ली याच मधाचे अनेक प्रकारही असल्याचं पाहायला मिळतं. पण, मुळात हे मध व्यवस्थित कसं ठेवावं तुम्हाला माहितीये?
May 25, 2024, 01:50 PM IST
मध कोणी खाऊ नये?
Honey Side Effects : मध कोणी खाऊ नये? मधात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट आणि अँटीसेप्टिक गुण असताता. यामुळे याचा औषध म्हणून वापर केला जातो. मात्र, मध खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. शरीरासाठा अत्यंत लाभदायी असलेला मध काही लोकांसाठी हानीकारक ठरु शकतो.
May 16, 2024, 12:21 AM ISTउन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या
homemade 5 hairmasks for damage hairs | उन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या
Apr 29, 2024, 07:17 PM ISTमध शुद्ध की भेसळयुक्त? 'या' सोप्या पद्धतीनं ओळखा
मध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे तपासण्यासाठी पाण्यामध्ये मधाचे काही थेंब टाका.
Mar 5, 2024, 06:16 PM ISTरिकाम्या पोटी मधासोबत 'खा' एक पदार्थ, नसांमध्ये चिकटलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल पडेल बाहेर
Home Remedies For Bad Cholesterol: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता. ज्यामध्ये मधाचा समावेश महत्त्वाचा आहे.
Feb 21, 2024, 06:40 PM ISTHONEY मध्ये दडलाय MONEY; टॅलेंटेड असणारेच बरोबर शब्द शोधून काढतील
स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या शब्दातील अचूक स्पेलिंग ओळखून दाखवा.
Oct 28, 2023, 09:51 PM ISTकाळीमिरी आणि मधाचे एकत्र सेवन केल्यास मिळतील जबरदस्त फायदे
Honey and Black Pepper Benefits: मधाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. त्यातून काळिमिरीही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की मध आणि काळीमिरी एकत्र खाण्याचे काय फायदे आहेत.
Aug 12, 2023, 02:54 PM ISTHealth Tips : सकाळचा नाश्ता कसा असावा? थंड की गरम? काय खावे हे जाणून घ्या
Breakfast : अनेकदा असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता राजासारखं असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणार पहिला आहार असतो.
Jun 28, 2023, 05:06 PM IST