Honey Real Or Fake: मधात भेसळ तर नाही ना? हे ओळखण्यासाठी वापरा 'या' टिप्स!
Honey Real Or Fake : आज आम्ही तुम्हाला अशा काही पद्धतींची सांगणार आहोत ज्या तुम्हाला शुद्ध आणि भेसळयुक्त मध (Real Or Fake Honey) यातील फरक तुम्ही घरच्या घरी ओळखू शकता.
Feb 27, 2023, 12:09 PM ISTThroat Infection: घसा खवखवतोय का! मग हे घरगुती उपचार करून खोकला पळवा
Health Tips : Throat Infection पासून पाहिजे सुटका तर हे घरगुती उपाय जरुर करा
Dec 26, 2022, 12:59 PM IST
Remove Tan: तुमचे हात सुंदर आणि मुलायम होण्यासाठी कॉफीत ही वस्तू मिसळा आणि हातांना लावा, पाहा चमत्कार
Home Remedies For Tannning: प्रत्येकाळा आपल्या त्वचेची काळजी असते. मात्र, तुमच्या हाताची त्वचा एकदम मुलायम आणि सुंदर होण्यासाठी एक गोष्ट केली तर तुमचे काम अधिक सोपे होईल. जर तुमचे हात देखील टॅनिंगमुळे काळे झाले असतील तर तुम्ही स्वयंपाकघरातील कॉफीमध्ये ही एक गोष्ट मिसळा आणि पाहा चमत्कार. तुमच्या हाताचा काळेपणा दूर होऊन हात मऊ आणि चमकदार होतील.
Nov 1, 2022, 08:32 AM ISTमधाचं पोळ दिसताच अस्वलानं मोर्चा वळवला, पण झालं असं की..! Video सोशल मीडियावर Viral
सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. जंगली प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. वन्यप्राण्यांचं राहणीमान, शिकार करण्याची पद्धत आणि सवयी नेटकऱ्यांना चांगल्याच भावतात. अस्वल आणि मध यांचा संबंध सर्वश्रूत आहे. अस्वलाला मध खूप आवडतं. यासाठी अस्वल कोणतीही जोखीम उचलण्यास तयार असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 13, 2022, 02:03 PM ISTमधात 'या' 5 गोष्टी मिसळून खा, झपाट्याने वजन होईल कमी
वजन कमी करायचंय, हे घरगूती उपाय करून पाहा
Sep 28, 2022, 10:45 PM IST'या' प्रकारे मधाचं सेवन म्हणजे विषाचं सेवन; Sadhguru काय सांगतात पाहा Video
बरेच लोक गरम पाण्यात मध घालून पितात, परंतु असे करणे योग्य नाही.
Sep 4, 2022, 10:08 AM ISTमानेवर जमलाय हट्टी मळ,असा घालवता येणार जाणून घ्या
'या' चार सोप्या टीप्सने तुम्हाला मानेवरचा मळ काढता येणार
Aug 5, 2022, 04:57 PM ISTसकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यास वजन कमी होतं? पाहा काय आहे सत्य
सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्यास वजन खरंच कमी होतं का?
Apr 21, 2022, 02:02 PM ISTHome remedies for Acidity : अॅसिडीटी दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपचार
काही पदार्थ आणि घरगुती उपचार अॅसिडीटीपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
Jun 2, 2021, 05:22 PM ISTमुंबई । मधाच्या नावाखाली 'साखरेचा पाक' मारतायेत माथी
Consumers Alert As Branded Honey Company Doing Adultration
Dec 4, 2020, 04:10 PM ISTब्रँडेड कंपन्या मधाच्या नावाखाली 'साखरेचा पाक' मारतायेत माथी
तुम्ही मध (honey) खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली साखरेचा पाक ( sugar syrup) विकत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Dec 4, 2020, 03:40 PM ISTनाशिक | वाईन नगरीत आता मेलोमिलची लज्जत, 2 तरुणींनी सुरु केला उद्योग
Nashik Two Youth Girls To Start Melomel Drink From Honey At Wine Capital
Jun 28, 2020, 10:55 PM ISTखोकल्यावर आयुर्वेदिक उपाय, नक्की करून पाहा...
अननस आणि मध हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे.
Apr 9, 2019, 01:53 PM ISTया '6' फायद्यांंसाठी मध आणि दालचिनीचं मिश्रण फायदेशीर !
मध आणि दालचिनी हे दोन्ही स्वयंपाकघरातील पदार्थ जसे पदार्थांची चव वाढवतात तसेच त्याचे आरोग्यदायी फायदेदेखील असतात.
May 27, 2018, 03:44 PM ISTदररोज चमचाभर मध खा ; होतील हे फायदे
आजकाल फिटनेस, आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटायला लागले आहे.
May 3, 2018, 01:29 PM IST