मध आरोग्यासाठी लाभदायी आहे का?
आपल्या शरीराचे आरोग्य चांगले आणि उत्तम तसेच निरोगी ठेवण्याचे काम मध करते. त्यामुळे आयुर्वेदात मदाला अमृत म्हटले जाते. मध प्राशन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
Jan 1, 2013, 12:35 PM ISTमधमाशांचं पोळं, बनलं मृत्यूचं जाळं
मधमाशांचं पोळं काढणं एका मुलाच्या जीवावर बेतलंय. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील कुंभिवली ठाकूरवाडीजवळ ही भीषण घटना घडली आहे. या भीषण घटनेनं गावावर शोककळा पसरली.
Apr 13, 2012, 03:42 PM IST