HMPV Virus: काय करावे आणि काय करु नये? प्रशासनानेच सांगितलं; 'या' 6 गोष्टी पाळाच
HMPV Dos & Don'ts: मागील काही दिवसांमध्ये अगदी दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत एएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या.
Jan 8, 2025, 07:23 AM ISTHMPV Virus Advisory: चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर नजर; भारत कशी घेणार काळजी?
HMPV Virus Outbreak in India: चीनच्या आरोग्य विभागाने हिवाळ्यात नव्या व्हायरसचा प्रकोप झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. चीनमध्ये HMPV व्हायरसने थैमान घातला आहे. असं असताना चीनमध्ये जाणे किती सुरक्षित आहे.
Jan 6, 2025, 12:08 PM ISTHMPV किती धोकादायक? ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा!
चीनमध्ये HMPV हा व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. यामुळे भारतात देखील तणाव वाढला आहे.
Jan 5, 2025, 06:12 PM IST